लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

Palestine, Latest Marathi News

पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव - Marathi News | Death in al jazeera journalist's house in Gaza entire family destroyed in Israeli attack including Wife, Son, Daughter, Grandson dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्‍नी, मुलगा, मुलगी, नातू...; गाझामध्ये पत्रकाराच्या घरात मृत्यूचं तांडव

इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...

"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची युद्धादरम्यान भारताकडे मोठी मागणी - Marathi News | israel urges india to declare hamas as terrorist organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा", इस्रायलची भारताकडे मोठी मागणी

Israel-Hamas War : भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी बुधवारी सांगितले की, भारताने इतर अनेक देशांप्रमाणे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.  ...

मोबाईल ऐवजी लँडलाईनचा वापर… हमासच्या २ वर्षांच्या प्लॅनिंगसमोर मोसाद ठरले अपयशी! - Marathi News | israel hamas war 2023 use of landline instead of phone line and mobile inside the tunnels know how hamas tricked israel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाईल ऐवजी लँडलाईनचा वापर… हमासच्या २ वर्षांच्या प्लॅनिंगसमोर मोसाद ठरले अपयशी!

israel hamas war 2023 : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची तयारी कशी केली आणि यासंदर्भातील माहिती इस्रायलपासून कशी लपवून ठेवली, याची नवी माहिती समोर आली आहे. ...

गाझा युद्धात आता सौदीची 'एन्ट्री'! इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं डागलेलं मिसाईल पाडलं - Marathi News | Saudi's entry in the Gaza war houthi group fired missile at the Israel was shot down to deter Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा युद्धात आता सौदीची 'एन्ट्री'! इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं डागलेलं मिसाईल पाडलं

आतापर्यंत, केवळ अमेरिकेनेच इतर चार मिसाइल पाडल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईत सौदी अरेबियाचा वाटा असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. हे मिसाइल्स इस्रायलच्या दिशेने जात होती, असे अमेरिकेने म्हटले आहे. ...

इस्रायलने गाझामधील ३२० ठिकाणांवर केले हल्ले; ७० जणांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा - Marathi News | Israeli military strikes 320 targets in Gaza; Hamas says overnight Israel strikes kill at least 70 in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने गाझामधील ३२० ठिकाणांवर केले हल्ले; ७० जणांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा

गाझावर रात्रभर आणि सोमवारी पहाटे झालेल्या इस्रायली हल्ल्यात जवळपास ७० जणांचा मृत्यू झाल्याचे गाझा पट्टीमधील दहशतवादी संघटना हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला कोण जबाबदार? कुणाचं रॉकेट कोसळलं? फ्रान्सनं केला मोठा खुलासा - Marathi News | Who is responsible for the attack on the hospital in Gaza Whose rocket crashed France made a big disclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला कोण जबाबदार? कुणाचं रॉकेट कोसळलं? फ्रान्सनं केला मोठा खुलासा

हे रॉकेट जवळपास पाच किलोग्रॅम स्फोटके घेऊन जाताना फेल झाले... ...

गाझा खाली करा नाही तर...; इस्रायलचा पॅलिस्टाइनच्या नागरिकांना शेवटचा इशारा! - Marathi News | Israel-Hamas war evacuate north gaza urgently israel gives last warning to palestine people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा खाली करा नाही तर...; इस्रायलचा पॅलिस्टाइनच्या नागरिकांना शेवटचा इशारा!

इस्रायली सैन्य जमिनीवरील कारवाईसाठी सीमेवर सज्ज आहे. आता, इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्यासाठी शेवटचा इशाराही दिला आहे. ...

इस्रायलच्या अधिकाऱ्यांना हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती, जाणून घ्या कुठे झाली चूक? - Marathi News | israel top brass hamas attack intelligence before struck | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती; कुठे झाली चूक इस्रायलची?

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. ...