लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

Palestine, Latest Marathi News

“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार - Marathi News | israel give thanks after pm narendra modi support in conflict with hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार

हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला असून, भारताने इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे. ...

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर, भारतानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायजरी - Marathi News | After the Hamas attack on Israel, Indian government issued an advisory to its citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर, भारतानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायजरी

महत्वाचे म्हणजे, अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असा सल्लाही भारत सरकारने आपल्या इस्रायलमधील नागरिकांना दिला आहे.  ...

संपूर्ण जगातील मुस्लिमांना खास ‘गिफ्ट’ देण्याच्या प्रयत्नात चीन! जे कुणालाही जमलं नाही ते ड्रॅगन करणार? असं आहे मिशन? - Marathi News | palestinian president on china tour China in an effort to give a special gift to Muslims all over the world know about the mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण जगातील मुस्लिमांना खास ‘गिफ्ट’ देण्याच्या प्रयत्नात चीन! जे कुणालाही जमलं नाही ते ड्रॅगन करणार? असं आहे मिशन?

...याचाच एक भाग म्हणून चीन पॅलेस्टाइनसोबत चर्चा करत आहे आणि पॅलेस्टाइनही चीनच्या प्रयत्नांचा खुल्या मनाने स्वीकार करत आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. ...

रॉकेट हल्ल्याचा लगेच बदला! इस्रायलकडून गाझामधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, वेस्ट बँकमध्ये तणाव वाढला - Marathi News | israel aircraft hit gaza strip after palestinian militants fire rocket missile west bank tension rising | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रॉकेट हल्ल्याचा लगेच बदला! इस्रायलकडून गाझामधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, वेस्ट बँकमध्ये तणाव वाढला

israel aircraft hit gaza strip : शनिवारी संध्याकाळी गाझा-इस्रायल सीमेजवळील मोकळ्या भागात झालेल्या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही पॅलेस्टिनी गटाने स्वीकारली नाही. ...

"हिंदूंविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावं, पाकिस्तानी सैन्यानं हल्ला करावा" - Marathi News | palestine al aqsa mosque cleric hate speech against hindus, asks Muslim countries should unite against Hindus, Pakistani army should attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिंदूंविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावं, पाकिस्तानी सैन्यानं हल्ला करावा"

Al Aqsa Mosque Cleric Hate Speech : जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत हिंदूंविरोधात द्वेषपूर्ण भाषण... ...

Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी - Marathi News | Violence at Al-Aqsa Mosque; 67 Palestinians wounded in Israeli forces action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० पॅलेस्टीनी जखमी

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच इस्रायलची मोठी कारवाई; पॅलेस्टाइनमधील हल्लेखोरांविरोधात उचललं असं पाऊल - Marathi News | Israeli demolish homes of palestinian attackers amid Russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच इस्रायलची मोठी कारवाई; पॅलेस्टाइनमधील हल्लेखोरांविरोधात उचललं असं पाऊल

या दोघांनी होमेश येथे ज्यू सेमिनारच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यात दोन इतर लोकही जखमी झाले होते. ...

IFS Mukul Arya: पॅलेस्टाइनमधील भारतीय राजदूताचा मृत्यू, सरकारने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | IFS Mukul Arya | Palestine | Indian Ambassador to Palestine Mukul Arya found dead in embassy, Palestine Government orders inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅलेस्टाइनमधील भारतीय राजदूताचा मृत्यू, सरकारने दिले चौकशीचे आदेश

IFS Mukul Arya : भारताचे पॅलेस्टाइनमधील राजदूत मुकुल आर्य यांचा दुतावासात मृतदेह आढळून आलाय. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश पॅलेस्टाइन सरकारने दिले आहेत. ...