लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

पंढरपूर वारी

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
शरद पवार पायी वारीत चालणार?; चर्चांवर स्वत:च केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | Will Sharad Pawar walk in pandharpur wari He himself clarified on the discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार पायी वारीत चालणार?; चर्चांवर स्वत:च केला खुलासा, म्हणाले...

यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील वारीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. ...

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | keep holy indrayani water and river ghats clean said cm eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदी देवाची : इंद्रायणी नदीपात्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी ...

मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस  - Marathi News | tukaram maharaj palkhi late due to cm eknath shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस 

वारकऱ्यांची नाराजी  ...

चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस - Marathi News | 4 thousand 300 buses of st for pandharpur wari yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस

लालपरी चालती पंढरीची वाट : पुण्यातून सर्वाधिक तर मुंबईतून सर्वात कमी बसेसची सेवा ...

Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2024: A big announcement for Varkari in Maharashtra, the state government will give Rs 20,000 per Dindi - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात आषाढी वारीसाठी निघणाऱ्या वारकऱ्यांना राज्य शासनाने मोठी भेट दिली आहे.  ...

Ashadhi Wari: पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी - Marathi News | police presence CCTV cameras and ambulances Preparations for Dehu Sant Tukaram Maharaj palkhi Sohala Palkhi departure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

ashadhi wari श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९ वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा ...

विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥ - Marathi News | Special article on announcement of Rs 20 thousand subsidy to Dindi by the government for Ashadhi Wari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

आषाढी वारीसाठी शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत. ...

पाऊले चालती पंढरीची वाट...श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Shri Sant Gajanan Maharaj Palkhi to Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाऊले चालती पंढरीची वाट...श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोषात संत नगरी दुमदुमली आहे. ...