लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले” - Marathi News | sharad pawar gave big responsibility to mp amol kolhe as pratod of ncp sp group in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले”

NCP SP MP Amol Kolhe: एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी या पदावर पोहोचू शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नसेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut replied pm modi and bjp over criticism on congress and rahul gandhi in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

Sanjay Raut News: ४०० पार म्हणताना जेमतेम २०० पार गेले. राहुल गांधींमुळे हे झाले आणि तेच आता समोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले, हे बहुतेक सहन होत नसावे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

'घोटाळा करणारे AAP चे, तक्रार करणारे काँग्रेसचे अन् शिव्या मोदीला', पंतप्रधानांचा हल्लाबोल - Marathi News | PM Narendra Modi Parliament Session 2024: 'Scammers of AAP, complainers of Congress and insult Modi', PM attacks opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घोटाळा करणारे AAP चे, तक्रार करणारे काँग्रेसचे अन् शिव्या मोदीला', पंतप्रधानांचा हल्लाबोल

"आजची काँग्रेस परजीवी आहे, देशातील जनतेने आजही त्यांना स्वीकारलेले नाही." ...

राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत" - Marathi News | narendra modi rajya sabha speech, reply motion of thanks president, opposition uproar parliament session, bjp vs india alliance constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"

विरोधकांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना समज दिली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.  ...

विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO - Marathi News | parliament session 2024 MPs from opposition parties came to the well of the Lok Sabha and shouted slogans; PM Modi gave a glass of water to congress mp hibi eden, watch VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO

पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला. ...

"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली! - Marathi News | Parliament Session 2024 DMK MP Kanimozhi hits out BJP in Rajya Sabha said Ab ki baar choco Bar  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!

केंद्र सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ४०० पारच्या घोषणेबाजीवरही निशाणा साधला.  ...

“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी - Marathi News | pm narendra modi says in lok sabha that i assure the countrymen that we have taken the resolution of viksit bharat and we will make efforts to fulfil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी

PM Narendra Modi Speech In Lok Sabha: आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Parliament Session 2024 Live: 'before 2014 there was a time of scam in the country', PM Modi attacks Congress from Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि आमच्या 10 वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे. ...