लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

संसदेच्या सभागृहांवर हल्ल्याचे शस्त्र आजवर कुणी, कुठे वापरले? - Marathi News | Who and where used the weapon of attack on the halls of Parliament? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसदेच्या सभागृहांवर हल्ल्याचे शस्त्र आजवर कुणी, कुठे वापरले?

विविध देशांमध्ये ‘संसद सभागृहांवर हल्ला’ हे शस्त्र दहशतवादी गटांबरोबरच असंतुष्ट नागरिकांनीही वापरले आहे. संसदेवरील हल्ल्यांच्या या इतिहासाबद्दल.. ...

‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे - Marathi News | March of 'India' from Parliament to Vijay Chowk; Government should act democratically: Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला. ...

संसदेचे अधिवेशन संपले; आता संघर्ष रस्त्यावर! मोदींच्या गॅरंटीची गाडी भाजप प्रत्येक घरी पोहोचवणार - Marathi News | Parliament ends in session; Now struggle on the road! BJP will deliver Modi's guarantee car to every home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे अधिवेशन संपले; आता संघर्ष रस्त्यावर! मोदींच्या गॅरंटीची गाडी भाजप प्रत्येक घरी पोहोचवणार

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या संसद अधिवेशनाचे गुरुवारी सूप वाजले. आता संघर्ष संसदेऐवजी रस्त्यांवर लढला जाणार आहे. ...

नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह... - Marathi News | The new laws will bring an end to the 'date pay date' era; Amit Shah said in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन कायद्यांमुळे 'तारीख पे तारीख' युगाचा अंत होईल; राज्यसभेत म्हणाले अमित शाह...

देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांना नवीन फौजदारी कायद्याद्वारे कठोर शिक्षा दिली जाईल. नवीन कायदा लागू होताच एफआयआर ते निर्णयापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होईल. ...

“विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात, चर्चेऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात”: रामदास आठवले - Marathi News | union minister ramdas athawale criticized opposition over parliament row security breach issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात, चर्चेऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी - Marathi News | congress priyanka gandhi criticises bjp over manipur violence and suspension of opposition mp and parliament security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी

Priyanka Gandhi News: संसद सुरक्षा त्रुटी, विरोधी खासदारांचे निलंबन आणि मणिपूर हिंसाचारावरून प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली. ...

लोकसभेत आणखी 3 खासदारांवर अ‍ॅक्शन, करण्यात आलं निलंबित; 146 वर पोहोचला आकडा! - Marathi News | Action against 3 more MPs in Lok Sabha, suspended; Now the number has reached 146 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत आणखी 3 खासदारांवर अ‍ॅक्शन, करण्यात आलं निलंबित; 146 वर पोहोचला आकडा!

अशा प्रकारे संसदेच्या दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ...

संसद घुसखोरी प्रकरणी ४ आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांना मिळाले महत्त्वाचे पुरावे - Marathi News | Parliament security breach : Delhi court extends cop custody of 4 accused till Jan 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरणी ४ आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांना मिळाले महत्त्वाचे पुरावे

आता आरोपींना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. ...