लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

4 फोनसह सर्व पुरावे नष्ट करून मास्टरमाइंड ललितने केलं सरेंडर; संसदेतील घुसखोरीमागे मोठा कट? - Marathi News | breach in security of parliament lalit jha surrendered after destroying four accused mobile phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 फोनसह सर्व पुरावे नष्ट करून मास्टरमाइंड ललितने केलं सरेंडर; संसदेतील घुसखोरीमागे मोठा कट?

संसदेच्या आत जाऊन निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन ललित झा पळून गेला होता. ...

सुरक्षा भेदली कशी..? संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही - Marathi News | agralekh How security breached? It is not proper to breach the security system of Parliament House | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुरक्षा भेदली कशी..? संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही

भारतीय लोकशाहीचा मानबिंदू असणाऱ्या संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही. ...

बूट, टोपी काढून तपासणी; संसदेत कडक सुरक्षाव्यवस्था, पंतप्रधान म्हणाले, घुसखोरीची गांभीर्याने दखल घेऊ - Marathi News | Inspection by removing hats; Tight security in Parliament, Prime Minister said, will take serious note of intrusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बूट, टोपी काढून तपासणी; संसदेत कडक सुरक्षाव्यवस्था, पंतप्रधान म्हणाले, घुसखोरीची गांभीर्याने दखल घेऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना संसदेत घुसखोरी ही घटना गांभीर्याने घेऊन सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. ...

संसदेत गोंधळ : १४ खासदार निलंबित, सुरक्षेत हयगय; ८ पोलिसांवर कारवाई - Marathi News | Confusion in Parliament 14 MPs suspended, security harmed Action against 8 Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत गोंधळ : १४ खासदार निलंबित, सुरक्षेत हयगय; ८ पोलिसांवर कारवाई

सुरक्षाव्यवस्थेवरून विरोधकांचा हल्लाबोल; हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत कारवाई ...

संसद घुसखोरी प्रकरण; मास्टरमाइंड ललित पोलिसांना शरण, आरोपींचे मोबाईल घेऊन झाला होता फरार - Marathi News | parliament lok sabha security breach case mastermind lalit jha surrenders in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; मास्टरमाइंड ललित पोलिसांना शरण, आरोपींचे मोबाईल घेऊन झाला होता फरार

Lok Sabha Security Breach Incident: पश्चिम बंगालचा विद्यार्थी असलेला ललित झा कम्युनिस्ट सुभाष सभा नावाच्या एनजीओचा सरचिटणीस होता, असे सांगितले जात आहे. ...

अधिवेशनात हजर नसलेला DMK खासदार निलंबित; चूक लक्षात येताच निलंबन मागे - Marathi News | Opposition MPs Suspended: DMK MP SR Parthiban: DMK MP's suspension is withdrawn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनात हजर नसलेला DMK खासदार निलंबित; चूक लक्षात येताच निलंबन मागे

Opposition MPs Suspended: आज अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ...

संसदेत 'स्मोक अटॅक' करणाऱ्या आरोपींवर दहशतवादाचा आरोप, 7 दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Accused of 'smoke attack' in Parliament accused of terrorism, 7 days in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत 'स्मोक अटॅक' करणाऱ्या आरोपींवर दहशतवादाचा आरोप, 7 दिवसांची पोलीस कोठडी

संसदेत घुसखोरी आणि स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपींना कोर्टाने सात दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. ...

गांभीर्यानं घ्या, राजकारणात पडू नका; लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवर PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | Take it seriously, don't get into politics pm narendra modi advise to ministers on parliament security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांभीर्यानं घ्या, राजकारणात पडू नका; लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवर PM मोदी स्पष्टच बोलले

या तरुणांनी लोकसभेत बाकांवर चढून स्मोक कँडलच्या सहाय्याने संपूर्ण सभागृहात धूर पसरवायला सुरुवात केली. यामुळे संसदेत गोंधळ निर्माण झाला आणि सभापतींनी कामकाज तहकूब केले होते. ...