लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

“सरकारकडून उत्तरे मागितल्यामुळेच निलंबनाची कारवाई”; विरोधकांची केंद्रावर जोरदार टीका - Marathi News | opposition mp criticised central govt over parliament lok sabha security breach and suspension of members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सरकारकडून उत्तरे मागितल्यामुळेच निलंबनाची कारवाई”; विरोधकांची केंद्रावर जोरदार टीका

Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ...

संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन - Marathi News | Opposition MPs Suspended: Disruption of Parliament; Suspension of 15 opposition MPs from the entire session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

Opposition MPs Suspended: काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

संसदेतील तरुणांच्या उडीने आठवला १९६८ चा प्रसंग, महाराष्ट्र विधानसभेतील 'ती' आठवण - Marathi News | 1968 incident babanrao dhakane recalled by Parliament intrusion, 'that' memory in Maharashtra Legislative Assembly in mumbai vidhansabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील तरुणांच्या उडीने आठवला १९६८ चा प्रसंग, महाराष्ट्र विधानसभेतील 'ती' आठवण

संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणांच्या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. ...

6 मोबाईलमध्ये संसदेतील कटाचे धागेदोरे; फोन घेऊन पळालेला मास्टरमाईंड उलगडणार रहस्य? - Marathi News | parliament security breach case mastermind lalit ran away with phones raids to catch reveal secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :6 मोबाईलमध्ये संसदेतील कटाचे धागेदोरे; फोन घेऊन पळालेला मास्टरमाईंड उलगडणार रहस्य?

चारही आरोपींचे मोबाईल ललितकडे असून तो अद्याप फरार आहे. मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्यासाठी तो सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. ...

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती - Marathi News | Parliament Security Breach News: Who is responsible for the security of Parliament? Lok Sabha Speaker Om Birla gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीनंतर विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

लोकसभेतील काँग्रेसच्या ५ खासदारांवर निलंबनाची कारवाई; दोन्ही सभागृहात गोंधळ - Marathi News | Five Congess MPs suspended from Lok Sabha for remainder of winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील काँग्रेसच्या ५ खासदारांवर निलंबनाची कारवाई; दोन्ही सभागृहात गोंधळ

तृणमृल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना देखील राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.  ...

मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब...; बोट दाखवत धनखड बरसले अन् सस्पेंड केलं! राज्यसभेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Derek O-Brien immediately leave the hall immediately Pointing the finger jagdeep dhankhar angry and suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिस्टर डेरेक, ताबडतोब...; बोट दाखवत धनखड बरसले अन् सस्पेंड केलं! राज्यसभेत नेमकं काय घडलं?

तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. ...

संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या... - Marathi News | Parliament Security Breach News: Parliament Intrusion Case; What will be the punishment for the accused after the charges are proved? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या...

बुधवारी संसदेच्या नवीन इमारतीत घुसखोरी केल्याप्रकरणी आरोपींविरोधात UAPA लावण्यात आला आहे. ...