लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

'UAPA Act' म्हणजे कोणता गुन्हा; संसद घुसखोरी घटनेतील आरोपींना काय शिक्षा? - Marathi News | UAPA act means which offense; What is the punishment for the accused in the parliament intrusion incident in delhi 13 december | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'UAPA Act' म्हणजे कोणता गुन्हा; संसद घुसखोरी घटनेतील आरोपींना काय शिक्षा?

संसदेत घुसकोरी करणाऱ्यांविरुद्ध UAPA च्या कलम १६ आणि १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी - Marathi News | Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

डेरेक ओब्रायन यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; सभागृहात गोंधळ घातल्याने कारवाई - Marathi News | Rajya Sabha adopts motion for suspension of TMC MP Derek O' Brien for the remainder part of the winter session  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेरेक ओब्रायन यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; सभागृहात गोंधळ घातल्याने कारवाई

राज्यसभेत गोंधळ घातल्याने डरेक ओब्रायन यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.  ...

"लोकांचा संताप सभागृहात पोहोचलाय, पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला पाहिजे", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर अधीर रंजन चौधरींचे वक्तव्य  - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury says pm narendra modi should say something parliament attack security breech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांचा संताप सभागृहात पोहोचलाय, पंतप्रधानांनी काहीतरी बोलायला पाहिजे - चौधरी

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आणि जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जाण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...

अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले - Marathi News | The opposition MPs also demanded the resignation of Union Home Minister Amit Shah over the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले

संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ...

लोकसभा सचिवालयाकडून ८ कर्मचारी निलंबित; सुरक्षेतल्या चुकीबद्दल केली कारवाई - Marathi News | Lok Sabha Secretariat suspends seven personnel for yesterday's security lapse incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सचिवालयाकडून ८ कर्मचारी निलंबित; सुरक्षेतल्या चुकीबद्दल केली कारवाई

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. ...

४५ मिनिटांचा पास, थांबले २ तास, हल्लेखोरांना खासदारांनी बदडले; संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड - Marathi News | 45 minute pass, 2 hour wait, attackers replaced by MPs; Major lapses in Parliament's security exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५ मिनिटांचा पास, थांबले २ तास, हल्लेखोरांना खासदारांनी बदडले; संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटी उघड

लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सुरक्षा भेदण्याचा जो प्रकार बुधवारी झाला त्यात चार नव्हे तर सहाजणांचा समावेश होता, अशी माहिती समोर येत आहे. ...

"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं" - Marathi News | "Yesterday, the country came to know that China invaded Ladakh by some means", Sanjay Raut on parliment attack by student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कशारितीने घुसखोरी केली, हे काल देशाला कळालं"

लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे ...