लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

'जे काही झाले ते नकळत ...'; 'गोमूत्र राज्य' वक्तव्याबाबत DMK खासदार सेंथिल कुमार यांनी माफी मागितली - Marathi News | 'Whatever happened happened unintentionally, I'm sorry' DMK MP Senthil Kumar apologizes for Regarding the controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जे काही झाले ते नकळत ...'; 'गोमूत्र राज्य' वक्तव्याबाबत DMK खासदार सेंथिल कुमार यांनी माफी मागितली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांना भाजप खासदारांनी घेरले आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. ...

२०१९-२०२१ या तीन वर्षांत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या; सरकारची संसदेत माहिती - Marathi News | Union Minister of State Abbaiah Narayanaswamy said, Over 35,000 Students Died By Suicide Between 2019-21 in this three years, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या; सरकारची संसदेत माहिती

देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ...

आता आठवड्यात दोन दिवस बँकांना सुट्टी? सरकारने संसदेत दिली माहिती - Marathi News | Now the banks will be closed for two days in a week, the government informed in the parliament | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता आठवड्यात दोन दिवस बँकांना सुट्टी? सरकारने संसदेत दिली माहिती

सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार आता सर्वच शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेत आहे. ...

"माझ्या हत्येचा कट फसला, पण...", खलिस्तानी दहशतवादी पन्नूची संसदेवर हल्ला करण्याची धमकी - Marathi News | khalistani terrorist gurpatwant singh pannun threatened attack on indian parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या हत्येचा कट फसला, पण...", पन्नूकडून संसदेवर हल्ला करण्याची धमकी

गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर - Marathi News | Trailer of PoK Wapsi amit shah introduced jammu and kashmir reorganization amendment bill in parliament know about Modi government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत. ...

...तर संपूर्ण देशात भाजपचाच झेंडा फडकेल, त्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्याची द्रमुकवर टीका - Marathi News | Congress leader's criticism of DMK from that statement, 'then BJP's flag will fly in the whole country' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर संपूर्ण देशात भाजपचाच झेंडा फडकेल, त्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्याची द्रमुकवर टीका

'द्रमुक नेते रावणाच्या कुळातले, सनातन धर्म नष्ट करणे, हाच त्यांचा उद्देश आहे.' ...

Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला - Marathi News | Lok Sabha: 'Dada you are old now', Amit Shah criticizes TMC MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला

'देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज असू शकत नाही.' ...

भाजपची गोमुत्र राज्येच जिंकण्याची ताकद, दक्षिणेत घुसू देणार नाही; DMK नेत्याचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | BJP's strength to win cow urine hindi states, will not allow it to enter south; DMK leader's DNV Senthilkumar S controversial statement in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची गोमुत्र राज्येच जिंकण्याची ताकद, दक्षिणेत घुसू देणार नाही; DMK नेत्याचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य

गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक लोकसभेत मांडले. यावेळी चर्चेदरम्यान धर्मपुरीचे डीएमके खासदार डॉ. सेंथिल कुमार यांनी भाजपावर टीका केली. ...