लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

देशातील ४० टक्के खासदारांवर फौजदारी खटले; ADR च्या अहवालात खुलासा - Marathi News | criminal case gainst 40 percent mp of country adr report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ४० टक्के खासदारांवर फौजदारी खटले; ADR च्या अहवालात खुलासा

देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे.  ...

नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा - Marathi News | Dress Code for New Parliament; Lotus shirt and Nehru jacket, Shri Ganesha will be on Ganesh Chaturthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा

New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. ...

कमळच का? मोर, वाघ का नाही? विरोधकांचा सवाल; संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशावरून राजकारण तापलं - Marathi News | Controversy broke out over the new uniforms of Parliament employees congress ask Question Why lotus Why not peacock or tiger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमळच का? मोर, वाघ का नाही? विरोधकांचा सवाल; संसद कर्मचाऱ्यांच्या नव्या गणवेशावरून राजकारण तापलं

टागोर म्हणाले, 'केवळ कमळच का? मोर अथवा वाघ का नाही? हे भाजपचे निवडणूक चिन्ह नाही. ओम बिर्ला जी, ही घसरण का? ...

खाकी पँट, कमळाचे फुल आणि गुलाबी रंग! नव्या संसदेतील कर्मचाऱ्यांसाठी नवा गणवेश; पाहा कसा असणार... - Marathi News | Khaki pants, lotus flower and pink color! New Uniforms for New Parliament Staff; See how it will be… | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खाकी पँट, कमळाचे फुल आणि गुलाबी रंग! नव्या संसदेतील कर्मचाऱ्यांसाठी नवा गणवेश; पाहा कसा असणार...

संसदेची संभ्रम पंचमी - Marathi News | The government has not announced any intention or agenda for the special session of Parliament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसदेची संभ्रम पंचमी

विशेषत: एक देश एक निवडणूक ही संकल्पना साकारण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेल्याने त्या मुद्द्यावर देशभर चर्चा सुरू झाली. ...

संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी - Marathi News | Increase reservation limit in special session of Parliament, Anil Deshmukh's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी

"संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ६५ ते ७० टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर करावे." ...

आता हे कोणी सांगितले...! विशेष अधिवेशनात आरक्षण, जातीय जनगणनेवर तोडगा काढणार असल्याची चर्चा - Marathi News | Now who said this...! There is a discussion that a solution will be found on OBC reservation, caste census in the special session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हे कोणी सांगितले...! विशेष अधिवेशनात आरक्षण, जातीय जनगणनेवर तोडगा काढणार असल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून एक देश, एक निवडणूक, इंडिया हा शब्द संविधानातून काढून टाकण्यासारखे विषय मागे पडले आहेत. ...

गणेश चतुर्थीला नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार; जाणून घ्या नव्या संसदेबाबत...! - Marathi News | On September 19, on the occasion of Ganesh Chaturthi, the work of Parliament will begin in the new Parliament. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणेश चतुर्थीला नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार; जाणून घ्या नव्या संसदेबाबत...!

१९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. ...