लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी - Marathi News | uproar in lok sabha rahul gandhi said i do not want anurag thakur apology i will continue to fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जात जनगणना करायलाच लावू, हे विसरू नका. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. ...

'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | 'INDI Alliance's dirty politics exposed', PM Modi attacks opposition through Anurag Thakur's video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDI आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाचा पर्दाफाश', PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले - Marathi News | Anurag Thakur Speech Congress, NG, IG, RG1, SG and RG2; Anurag Thakur said seven characters of Chakravyuh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनाच चक्रव्यूहात अडकवले; काँग्रेसच्या चक्रव्यूहातले 7 पात्र सांगितले

Anurag Thakur Speech : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावर जोरदार पलटवार केला. ...

निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman replies to budget discussion in Lok Sabha, Target Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण

संसदेत बजेटवरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, यावेळी त्यांनी काँग्रेस राजवटीतील धोरणांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.  ...

व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही... - Marathi News | Will WhatsApp leave India? Modi government made it clear in Parliament, will not compromise... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

आयटी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाने स्पष्ट केले होते. ...

देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती - Marathi News | debt of the country will go up to 185 lakh crore central government gave the information in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे.  ...

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी  - Marathi News | rahul gandhi said in lok sabha that six people created the chakravyuh and trapped the nation in it like abhimanyu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते ...

नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा - Marathi News | no shortage of jobs 19 lakh employment opportunities claims mansukh mandaviya in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकऱ्यांची कमी नाही, १९ लाख रोजगार संधी; मंत्री मनसुख मांडविया यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून आता बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांवर आला आहे. ...