लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे - Marathi News | Akshay Shinde encounter: Why delay in putting evidence before magistrate?; High Court comments on CID | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदे चकमक तपास : दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे

मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य न्यायालयाने केले. ...

कुणालाही 'क्लीन चिट' नाही, गुन्हेगार सुटणार नाहीत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no one has a clean chit and criminals will not escape said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुणालाही 'क्लीन चिट' नाही, गुन्हेगार सुटणार नाहीत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

तपासाचे पोलिसांना स्वातंत्र्य ...

Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप' - Marathi News | Pakistan Violence several terrorists and security personnel killed in Pakistan some policemen kidnapped in Khyber Pakhtunkhwa region | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

Pakistan Violence, Terrorists Killed Policemen Kidnapped: अनेक तास चाललेल्या कारवाईत आसपासच्या भागातील रहिवासीही जखमी झाल्याची माहिती ...

अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी उघड; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Anjanvel beach diesel smuggling exposed; 2 crore worth of goods seized | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी उघड; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

गुहागर पोलिसांची मोठी कारवाई; नऊ जण ताब्यात ...

27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय? - Marathi News | Manipur Violence: 27000 soldiers deployed, curfew in several districts, internet shutdown; What is happening in Manipur? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला असून, अनेक ठिकामी कुकी आणि मेईतेई समाज रस्त्यावर उतरला आहे. ...

निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश - Marathi News | Take action against illegal hoardings after election results; High Court direction to state government, police chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना

उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार, महापालिका, नगर परिषदा आणि पोलिसांना सतर्क राहून बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...

Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | In the wake of the polls the police are well arranged in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांसह ग्रामीण पोलिसांनी कसली कंबर ...

नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला.... - Marathi News | SST team caught thousands of pressure cooker trucks on Nagar Kalyan highway.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने हजारो प्रेशर कुकरचा ट्रक पकडला....

ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात समोर आले आहे ...