लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा चव्हाण

Pooja Chavan Latest news

Pooja chavan, Latest Marathi News

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Read More
Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव? - Marathi News | Pooja Chavan Death Case dont take sanjay rathod resignation in hurry pohradevi mahant makes request to cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

Pooja Chavan Death Case: विरोधी पक्षाकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; पोहरादेवीतल्या महंतांकडून राजीनामा न घेण्याची विनंती ...

छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार? - Marathi News | Shivsena Sanjay Raut Tweet Over Sanjay Rathod Resignation Pooja Chavan Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?

Shivsena Sanjay Raut Tweet And Sanjay Rathod : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारची नामुष्की झाल्यानं शिवसेनेनं राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.  ...

राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा - Marathi News | If sanjay Rathore resigns, then only work will be done; bjp warn | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा

‘आधी चौकशी, की आधी फाशी?’ असा राठोड यांचा बचाव सुरुवातीला शिवसेनेने केला होता; पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल अखेर घेतली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे सूत्रांनी सांगितले. ...

ज्या भीतीने पक्ष सोडला, ती कारवाई अखेर झालीच! - Marathi News | Chitra Wagh fear and left NCP party, the action has finally taken by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या भीतीने पक्ष सोडला, ती कारवाई अखेर झालीच!

Chitra Wagh, Pooja Chavan: चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्धच्या कारवाईला राजकीय रंग; सरकारविरुद्ध राहिल्याचा फटका ...

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती - Marathi News | forest minister and shivsena leader sanjay rathod ask to give resign sources | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती

pooja chavan case: राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती ...

'गोपीनाथ मुंडे' असते तर पूजाला न्याय मिळाला असता | Shanta Rathod On Pooja Chavan | Gopinath Munde - Marathi News | If it was 'Gopinath Munde', Pooja would have got justice Shanta Rathod On Pooja Chavan | Gopinath Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोपीनाथ मुंडे' असते तर पूजाला न्याय मिळाला असता | Shanta Rathod On Pooja Chavan | Gopinath Munde

...

Sharad Pawar साहेबांची आठवण येतेय, बापच आहे माझा | Chitra Wagh Speech | Maharashtra News - Marathi News | I remember Mr. Sharad Pawar, my father is mine Chitra Wagh Speech | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar साहेबांची आठवण येतेय, बापच आहे माझा | Chitra Wagh Speech | Maharashtra News

...

'धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोडप्रकरणीही का होत नाही कारवाई?'   - Marathi News | 'After Dhananjayu Munde and Mahbub Sheikh, why no action has been taken against Sanjay Rathore yet?', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोडप्रकरणीही का होत नाही कारवाई?'  

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का नाही, असे म्हटले. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं. ...