शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर ११ दिवसांनी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात; पण सस्पेन्स आणखी वाढला

महाराष्ट्र : सरकार नौटंकीबाज आहे | Devendra Fadnavis on Pooja Chavan Suicide Case | Sur Jyotsna Musical Awards

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: भाजप नगरसेवक उलगडणार पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ?; प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरणार

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वर्चस्वाला धक्का?

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”; सरपंचाचा गंभीर आरोप, भाजपाचा राजीनामा

संपादकीय : ­ऑडिओ क्लिपला पुरावा म्हणून किती महत्त्व?

महाराष्ट्र : आधी फाशी, मग चौकशी कशी?, वनमंत्री राठोड यांचा सेनेकडून बचाव; विरोधकांना संयमाचा सल्ला

क्राइम : पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एन्ट्री; पुणे पोलिसांकडून मागवला तपासाचा अहवाल 

क्राइम : SurJyotsna Awards 2021: पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

ठाणे : 'गुंडांच्या मिरवणुकीला परवानगी, पण शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी'