लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | The commission was told Prakash Ambedkar explanation regarding the Koregaon Bhima hearing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे ...

भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच - Marathi News | BJP's efforts to take this leader take that leader break this party break that party have failed in Maharashtra. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा असे प्रयत्न महाराष्ट्रात अयशस्वीच

भाजपच्या पायाखालची वाळू सरककल्याने राजकीय व्यक्तींसह अराजकीय व्यक्तींवरही कारवाई करीत आहे - प्रकाश आंबेडकर ...

... तर छगन भुजबळांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | ... while supporting the leadership of Chhagan Bhujbal; Prakash Ambedkar explained the role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर छगन भुजबळांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे ...

video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला - Marathi News | Prakash Ambedkar: 'you should lead the OBC organization', Prakash Ambedkar's advice to Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठी आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ...

इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा; मविआबद्दल म्हणाले... - Marathi News | vba prakash Ambedkar targets Congress as RLD exits India Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काँग्रेसवर निशाणा; मविआबद्दल म्हणाले...

राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने काँग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आंबेडकर म्हणाले. ...

काँग्रेस आणि ठाकरेंनी लोकसभेच्या किती जागा मागितल्या?; आंबेडकरांनी सांगितला आकडा - Marathi News | How many Lok Sabha seats did Congress and uddhav Thackeray shivsena demands prakash Ambedkar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आणि ठाकरेंनी लोकसभेच्या किती जागा मागितल्या?; आंबेडकरांनी सांगितला आकडा

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून होत असलेल्या जागांच्या मागणीबाबत गौप्यस्फोट केला आहे. ...

"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये" - Marathi News | Prakash Ambedkar says We Will continue Mahavikas Aghadi if Common Minimum programme is adequate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान ...

निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादीपुरता मर्यादित; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: Election Commission results limited to NCP; What did Prakash Ambedkar say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादीपुरता मर्यादित; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्यांचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. ...