लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता? - Marathi News | How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : I gained 20 kg during my first pregnancy! Kareena Kapoor says, How do you talk about weight Gain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पहिल्या बाळांतपणात माझं २० किलो वजन वाढलं होतं! करीना कपूर म्हणते, वजनावरुन नावं कसली ठेवता?

How Kareena Kapoor Gain Weight in First Pregnancy : सुरुवातीचे ६ महिने आपण हे पाळले मात्र नंतर आपले नियंत्रण सुटले आणि आपण मनसोक्त खात सुटलो असे करीना मोकळेपणाने सांगते. ...

राम चरणच्या पत्नीची कोणत्याही क्षणी होऊ शकते डिलिव्हरी, उपासनाने फ्लॉन्ट केला तिचा बेबी बम्प - Marathi News | Ram charan wife upasana kamineni flaunt baby bump on mothers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणच्या पत्नीची कोणत्याही क्षणी होऊ शकते डिलिव्हरी, उपासनाने फ्लॉन्ट केला तिचा बेबी बम्प

साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि उपासना कामिनेनी त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेग्नेंन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. ...

गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dr. from Purandar who secretly performed abortions A case has been registered against three people including Sachin Ranware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल

जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

लग्नानंतर १८ वर्षे वाट पाहिली, आता आईबाबा झालो! अपूर्व अग्निहोत्री सांगतो, मनातली सल, लोकांचे टोमणे - Marathi News | Journey of Apurva Shilpa Agnihotri become Parents After 18 Years : Waited 18 years after marriage, now become a parent! Apoorva Agnihotri says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नानंतर १८ वर्षे वाट पाहिली, आता आईबाबा झालो! अपूर्व अग्निहोत्री सांगतो, मनातली सल, लोकांचे टोमणे

Journey of Apurva Shilpa Agnihotri become Parents After 18 Years : शिल्पा आणि अपूर्व अग्निहोत्रींनी लग्नानंतर १८ वर्षे आईबाबा होण्याची वाट पाहिली, आता त्यांची लेक घरी आल्यावर ते सांगतात आपण काय काय सोसलं. ...

मूल नको म्हणून तुम्हीही गर्भनिरोधक गोळ्या घेताय? डॉक्टर सांगतात या औषधांबद्दलचे गैरसमज आणि सत्य - Marathi News | Facts and Truth About Contraceptive Pills : Do you also take birth control pills for not having children? Doctors tell the truth and misconceptions about these drugs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल नको म्हणून तुम्हीही गर्भनिरोधक गोळ्या घेताय? डॉक्टर सांगतात या औषधांबद्दलचे गैरसमज आणि सत्य

Facts and Truth About Contraceptive Pills : परदेशी संस्कृतीप्रमाणे तिशीनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला व शरीरालाही हिताचे नाही ...

इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि.... - Marathi News | Pregnant Ileana D'Cruz Struggles To Sleep; Mommy-To-Be Shares ‘Baby Nugget Decides To Have... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

Mom-to-be Ileana D'Cruz talks about her baby's dance party in belly, gorging on shakshuka : गरोदरपणातले आपले अनुभव इलियाना डिक्रूझ शेअर करतेय, सांगतेय मनात आणि शरीरात होणारे बदल ...

Indian Birth Ritual: सिमंतोन्नयन : गर्भशुद्धी आणि मातेच्या सर्वोत्तम विचारांना प्रेरणा देणारा षोडश संस्कारातला तिसरा संस्कार! - Marathi News | Indian Birth Ritual: Simantonnayan : Garbhashuddhi and inspiring the best thoughts of the mother, the third ritual of Shodash Sanskar! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Indian Birth Ritual: सिमंतोन्नयन : गर्भशुद्धी आणि मातेच्या सर्वोत्तम विचारांना प्रेरणा देणारा षोडश संस्कारातला तिसरा संस्कार!

Shodhash Sanskar: हिंदू संस्कृती षोडश संस्काराला अतिशय महत्त्व आहे, त्यातील पहिल्या दोन संस्कारांची माहिती घेतली, पुढील संस्काराबद्दल जाणून घेऊ.  ...

Katrina Kaif : प्रेग्नंसीच्या चर्चांवर कतरिनाने सोडलं मौन, 'या' दिवशी होणार बाळाचं आगमन - Marathi News | Katrina broke silence on pregnancy talk said she will do baby planning after upcoming projects gets complete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीच्या चर्चांवर कतरिनाने सोडलं मौन, 'या' दिवशी होणार बाळाचं आगमन

अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत सुरु असतात. ...