लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

सिझेरीअननंतर पोट सुटेल, वजन वाढेल, कंबरदुखीची भीती वाटते? करा ३ आसने, तब्येत राहील ठणठणीत… - Marathi News | Stomach loose after cesarean, weight gain, fear of back pain? Do 3 yoga, stay in good health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिझेरीअननंतर पोट सुटेल, वजन वाढेल, कंबरदुखीची भीती वाटते? करा ३ आसने, तब्येत राहील ठणठणीत…

बाळ झाल्यानंतर मी जाड होईन, माझं पोट दिसायला लागेल आणि त्यात सिझेरीयन असेल तर कंबरदुखी मागे लागेल ती कायमचीच अशी भिती वाटते ...

पीसीओएसच्या त्रासामुळे गर्भधारणा होणे अवघड? सोनम कपूरप्रमाणे योग्य उपचार करण्याची गरज, काय आहेत उपचार? - Marathi News | Difficult to get pregnant due to PCOS? Need to get proper treatment like Sonam Kapoor, what are the treatments? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीसीओएसच्या त्रासामुळे गर्भधारणा होणे अवघड? सोनम कपूरप्रमाणे योग्य उपचार करण्याची गरज, काय आहेत उपचार?

पीसीओएसची समस्या असल्यास आई होणं अशक्य हा तर गैरसमज. तज्ज्ञ म्हणतात या समस्येमुळे आई होण्यात अडचणी येत असल्या तरी यावर उपाय शक्य! ...

प्रेमप्रकरणातून गर्भधारणा अन् १२ वर्षाच्या मुलीचे लावले लग्न! पतीला अटक, 'ती' सैरभैर - Marathi News | 12 year old got pregnant and got married; midc police arrested her husband she request to release him | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमप्रकरणातून गर्भधारणा अन् १२ वर्षाच्या मुलीचे लावले लग्न! पतीला अटक, 'ती' सैरभैर

अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे. ...

प्रेग्नंट महिलेला टोमणा मारणं बॉसला पडलं महागात; द्यावी लागणार 38 लाखांची नुकसानभरपाई  - Marathi News | pregnant woman wins over 38 lakh discrimination case as boss taunted her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेग्नंट महिलेला टोमणा मारणं बॉसला पडलं महागात; द्यावी लागणार 38 लाखांची नुकसानभरपाई 

एका महिलेच्या बॉसने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेल्या महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली. ...

'अरे भाई, प्रेग्नंट हूं, अंधी नहीं!'- फराह खान- भारती सांगतात, गरोदरपणातले विचित्र अनुभव - Marathi News | 'Hey brother, I am pregnant, not blind!' - Farah Khan- Bharti says, strange experiences in pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'अरे भाई, प्रेग्नंट हूं, अंधी नहीं!'- फराह खान- भारती सांगतात, गरोदरपणातले विचित्र अनुभव

लग्न, मूल होणे हे टप्पे त्यांच्याही आयुष्यात येतात. या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला आलेले अनुभव नुकतेच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि चित्रपट निर्माती फराह खान यांनी सांगितले. ...

PCOS: प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले? - Marathi News | sonam kapoor was diagnosed with pcos before pregnancy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रेग्नंट होण्याआधी 'या' आजाराचा सामना करत होती सोनम कपूर, पाहा तज्ज्ञ काय म्हणाले?

सोनम कपूर ३६ वर्षांची आहे आणि गर्भवती होण्यापूर्वी तिला PCOS आजाराचा सामना करावा लागला. PCOS हा एक असा आजार आहे ज्यामध्ये गर्भधारणा होणे कठीण होते. पीसीओएस बरा करणे तिच्यासाठी किती कठीण आणि आव्हानात्मक होतं हे सोनमने स्वतः सांगितलं होतं. ...

मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी - Marathi News | A young girl caught in the boyfriend, real face came in front when she was pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल पाडून टाक, मग लग्न करू! बॉयफ्रेंडच्या चक्करमध्ये फसली तरुणी

Sexual Abuse : तरुणाच्या या कृत्यामुळे ती गर्भवती राहिली. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने त्या तरुणाला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. यावर तरुणाने लग्नास नकार देत आता मूल पाडून टाक , मग लग्न करू, असे सांगितले.  ...

ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी - Marathi News | Student only discovered she was pregnant when baby's head emerged | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना प्रेग्नेन्सीची लक्षणं ना बेबी बंप, पोट दुखलं म्हणून हॉस्पिटल गेली अन् बाळ घेऊन आली विद्यार्थीनी

एक दिवस अचानक पोटात दुखू लागल्याने एली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं जे ऐकून तिला धक्का  (Pregnancy Complications) बसला. ...