लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
Maratha Reservation: ...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | ...so the Chief Minister should be respected and given time: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे... ...

..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत  - Marathi News | There is an anti BJP atmosphere in the country, but unity of the opposition is needed to take advantage of it says former Chief Minister prithviraj chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचाय, पृथ्वीराज चव्हाणांचे मिश्कील उत्तर

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र ... ...

Maratha Reservation| ... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | "... That's why there is agitation for reservation" Prithviraj Chavan's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून आरक्षणासाठी आंदोलन होताहेत- पृथ्वीराज चव्हाण

ज्ञानेश्वर मुळे यांना महर्षी पुरस्कार प्रदान .... ...

“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress senior leader prithviraj chavan said bjp should lose election of lok sabha 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

लोकसभेत पराभव झाला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या" - Marathi News | "Those two officials in Pune were good, but due to political pressure I transferred them.", Prithviraj chavan in pune about mira borvankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या"

आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना मीरा बोरवणकरांनी सांगितले की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. ...

अजित पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांबाबत मीरा बोरवणकर यांचं मोठं विधान, म्हणाल्या… - Marathi News | After Ajit Pawar, Meera Borwankar's big statement about Prithviraj Chavan, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांबाबत मीरा बोरवणकर यांचं मोठं विधान, म्हणाल्या…

Meera Borwankar: माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकामधील काही धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे राज्यातील वातावरण सध्या तापलेलं आहे. ...

नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही आणतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भीती  - Marathi News | Narendra Modi will bring dictatorship in the country, Congress leader Prithviraj Chavan expressed fear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नरेंद्र मोदी देशात हुकूमशाही आणतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भीती 

निवडणुका घ्या, जनता तुम्हाला जागा दाखवेल ...

पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticized the state government over Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

पक्षांतरामुळे अजित पवारांना आरक्षणाचा विसर ...