लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized after Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे. ...

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं? - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange What happened in this meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Implement protocols in the wake of monkeypox Congress leader Prithviraj Chavan's letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ...

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..." - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan clear stand on Uddhav Thackeray demands that the CM will be decided only after winning the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..."

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे.  ...

उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...! - Marathi News | Congress and Sharad Pawar did not pay attention to the Uddhav Thackeray's demand regarding mva CM face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

शुक्रवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दाही उपस्थित केला होता... ...

"सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी काँग्रेस 'ती' मागणी कधीच मान्य करणार नाही" - Marathi News | Congress will not accept Uddhav Thackeray demand to make him the CM face before elections - Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी काँग्रेस 'ती' मागणी कधीच मान्य करणार नाही"

उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने ठाकरेंचा चेहरा विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्याची मागणी होत आहे. संजय राऊत वारंवार ते बोलत होते. मात्र त्याला इतर मित्र पक्षाने विरोध केला आहे.  ...

विधानसभेत काँग्रेस करणार दमदार कमबॅक?; पडद्यामागून 'हे' ४ नेते लिहिणार विजयाची स्क्रिप्ट - Marathi News | Will Congress make a strong comeback in the maharashtra Assembly election 2024? 'These' 4 leaders will write the script of victory behind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत काँग्रेस करणार दमदार कमबॅक?; पडद्यामागून 'हे' ४ नेते लिहिणार विजयाची स्क्रिप्ट

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात चांगलं यश मिळवलं त्यामुळे विधानसभेला काँग्रेस उल्लेखनीय कामगिरी करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.  ...

राज्यात महायुतीचा पराभव निश्चित, मविआच्या १८३ जागा निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा - Marathi News | Defeat of Mahayutti in the state is certain, 183 seats of Mahavikas Aghadi will be elected, Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात महायुतीचा पराभव निश्चित, मविआच्या १८३ जागा निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Prithviraj Chavan : राज्यातील महायुतीचे सरकार रेट लिस्ट वर चालतं आहे. राज्यात कधी घडलं नव्हतं हे सरकार फक्त लुबाडायचं काम करत आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर केली आहे. ...