लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव  - Marathi News | PNB Scam: Against Punjab National Bank Rs 268 Crore; Bank runs in UK court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Scam : पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेला २६८ कोटींचा गंडा; बँकेची युके कोर्टात धाव 

एसईपीएल, पेस्को बीम यूएसए, थ्राईश विंड आणि थ्राईश रिसोर्सेस अशी या चार कंपन्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बँक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केलं आहे. ...

Pnb Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी  - Marathi News | PNB Scam: ED closes up to Mehul Choksi's colleague till Nov 12 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pnb Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली.    ...

PNB Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक, ईडीची कारवाई - Marathi News | PNB Scam :Deepak Kulkarni, an associate of Mehul Choksi has been arrested by the Enforcement Directorate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक, ईडीची कारवाई

PNB Scam : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. ...

नीरव मोदीकडून नऊ याचिका दाखल - Marathi News | Nine plea filed by Nirvava Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदीकडून नऊ याचिका दाखल

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. ...

नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | Neerav Modi's assets worth Rs 255 crore in Hong Kong seized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ...

नीरव मोदीने दिलेल्या खोट्या हिऱ्यांमुळे मोडले तरुणाचे लग्न - Marathi News | The marriage of a young man broken by the heresy of Nirav Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीने दिलेल्या खोट्या हिऱ्यांमुळे मोडले तरुणाचे लग्न

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने कॅनडातील एका तरुणाला खोटे हिरे असलेल्या अंगठ्या विकल्या. त्यामुळे या तरुणाचे लग्न मोडले आहे. या तरुणाला नीरव मोदीने २ लाख डॉलरला चुना लावला आहे. ...

नीरव मोदीमुळे लग्न मोडलं; जाणून घ्या 'त्या' नवरदेवासोबत काय घडलं - Marathi News | another fraud by nirav modi sold fake diamond rings to canadian national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीमुळे लग्न मोडलं; जाणून घ्या 'त्या' नवरदेवासोबत काय घडलं

कर्जबुडव्या नीरव मोदीचा आणखी एक कारनामा ...

PNB Scam: नीरव मोदीची चार देशांमधील 637 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त - Marathi News | Nirvav Modi's assets worth Rs 637 crore were seized from four countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Scam: नीरव मोदीची चार देशांमधील 637 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

PNB Scam: पंजाब नॅशनल बँके(PNB)च्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...