लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार - Marathi News | Indian banks reported one fraud every hour in fy17 says report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय बँकांमध्ये दर तासाला एक गैरव्यवहार

अहवालातून धक्कादायक माहिती समोर ...

केंद्र सरकार नीरव मोदी-मेहुल चोकसीला भारतात आणणार - निर्मला सीतारामन - Marathi News | government will bring back nirav modi and mehul choksi defense minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार नीरव मोदी-मेहुल चोकसीला भारतात आणणार - निर्मला सीतारामन

पंजाब नॅशनल बँकमध्ये 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन पलायन करणा-या नीरव मोदी व मेहुल चोकसीला केंद्र सरकार भारतात आणणार असल्याचे विधान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. ...

नीरव मोदीला कर्ज देण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेचा नकार - Marathi News | Punjab National Bank refuses to give information about the process of lone to Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीला कर्ज देण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेचा नकार

देशातून फरार झालेला दिवाळखोर उद्योगपति नीरव मोदी यांस दिलेले कर्ज आणि कर्ज देण्यासाठी अवलंबेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्ड ऑफ़ डायरेक्टरच्या बैठकीत मंजूर प्रस्तावाची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेने  नकार दिला आहे. ...

केवळ नियम करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी चांगली कामगिरीही करावी लागते; सरकारचा उर्जित पटेलांना टोला - Marathi News | In wake of PNB fraud govt hits back at RBI Governor Urjit Patel Independence is what you do | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ नियम करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी चांगली कामगिरीही करावी लागते; सरकारचा उर्जित पटेलांना टोला

फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे. ...

10 कोटींची अंगठी, दीड कोटीचं घड्याळ; नीरव मोदीच्या 'समुद्रा'त ED, CBI ला सापडलं घबाड - Marathi News | ED and CBI on neerav modis house found costly watch and diamond ring | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10 कोटींची अंगठी, दीड कोटीचं घड्याळ; नीरव मोदीच्या 'समुद्रा'त ED, CBI ला सापडलं घबाड

पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या ठिकाणांवर शनिवारी (24 मार्च) ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या छापेमारीची कारवाई केली. ...

पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड - Marathi News | Another scam in Punjab National Bank, 9 crores illegal loan has been given | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा, ९ कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याचे उघड

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...

‘नीळकंठ’ होऊन विष पचवू ; बँकांमधील घोटाळ्यावर उर्जित पटेलांचे पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Urjit Patel breaks his silence on PNB says Ready to be 'Neelakantha', drink poison to clean system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीळकंठ’ होऊन विष पचवू ; बँकांमधील घोटाळ्यावर उर्जित पटेलांचे पहिल्यांदाच भाष्य

कायद्याच्या अडचणी बँकेसमोर आ वासून उभ्या आहेत. देशातील बँकांसाठी चार प्रकारचे कायदे आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाच्या बँकिंग... ...

नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी - Marathi News | Ban on Loans after Nirv Modi scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकांच्या ‘एलओयू’वर बंदी

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या ‘लेटर आॅफ अंडस्टँडिंग’ (एलओयू) व लेटर आॅफ क्रेडिट (एलओसी) वर बंदी आणली आहे. नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकेने हे पाऊल उचलले आहे. ...