लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

कोण नीरव मोदी ? अमेरिकेत ना चर्चा, ना माहिती ! - Marathi News |  Who Neerav Modi? Do not talk in the United States, nor information! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण नीरव मोदी ? अमेरिकेत ना चर्चा, ना माहिती !

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेची भारतात कितीही चर्चा होत असली तरी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि राजनैतिक केंद्र असलेल्या वॉशिंग्टन शहरांत मोदी नावाबद्दल काहीच माहिती नाही व त्याच्यावर येथे काही चर्चादेखील नाही. ...

PNB SCAM- नीरव मोदी समूहाची 523 कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | ed attaches 21 properties of nirav modi group including flats an farmhouses wort over rs 523 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB SCAM- नीरव मोदी समूहाची 523 कोटींची संपत्ती जप्त

नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची कारवाई सुरूच आहे. ...

PNB Scam: नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द - Marathi News | PNB Scam accused Nirav Modi and Mehul Choksi passports revoked Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam: नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द

ईडी आणि पासपोर्ट यंत्रणेत समन्वयाचा अभाव ...

एकदिवस सत्याचा विजय होईल, 11,300 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचे विधान - Marathi News | one day truth will won, The statement from Mehul Choksi, accused in 11,300 crore scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदिवस सत्याचा विजय होईल, 11,300 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचे विधान

पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीने कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहीले आहे. ...

जनतेचा पैसा लुटणा-यांची गय केली जाणार नाही - पंतप्रधान - Marathi News | People will not be looted by the people - PM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जनतेचा पैसा लुटणा-यांची गय केली जाणार नाही - पंतप्रधान

जनतेच्या पैशाची लूट सरकार कदापि सहन करणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल ...

बँक घोटाळा : मोदी सरकार अखेर धोबीघाटावर आले! - Marathi News | Bank scam: Modi government finally came to Dhobighat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बँक घोटाळा : मोदी सरकार अखेर धोबीघाटावर आले!

राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या भारतभेटीप्रसंगी, पंतप्रधान मोदींनी ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अक्षरे कोरलेला लक्षावधी रुपये किमतीचा जो निळा सूट परिधान केला ...

मुद्दा ‘लास्ट नेम’चा आहे - Marathi News | The issue is of 'Last Name' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुद्दा ‘लास्ट नेम’चा आहे

तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे ...

‘ते’ आहेत म्हणून तर ‘हे’ आहेत - Marathi News | So they are 'they', so this is 'this' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ आहेत म्हणून तर ‘हे’ आहेत

देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. ...