लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर - Marathi News | NCP Ajit Pawar group has responded to the criticism made by RSS organiser article | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं - Marathi News | Why did you take Ajit Pawar with you when there was a majority RSS Question to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय. ...

फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: The result held up a mirror to the leaders who were confident of Fazil, criticized theRSS's mouthpiece | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे. ...

जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून - Marathi News | JP Nadda ministership, who is the new president of BJP? The name will be from Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून

BJP President News: भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयात ठरणार आहे. भाजप नेत्यांनी नव्या  अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे. ...

मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | manipur looking for path of peace have to be considered on priority says rss chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत

यावेळीही आपण जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा सन्मानाचे पालन करतो. आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. ...

निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान... - Marathi News | Violation of limits during election campaign, now think about solving the country's problems, said Mohan Bahgwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

'आता देशाच्या समस्या सोडविण्याचा विचार करा, वर्षभरापासून धगधगणाऱ्या मणिपूरकडे लक्ष द्या.' ...

अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी - Marathi News | Mukesh Ambani son in law Piramal at Sangh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी

नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर या वर्गाचा समारोप होत असून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे यावेळी उद्बोधन होणार आहे ...

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता - Marathi News | What will happen to the RSS agenda due to the coalition government? There is a possibility of obstacles due to the 'Babu factor' in allies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता

आता नवीन सरकारने समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत ठोस पावले उचलावी, अशी संघाची अपेक्षा आहे. मात्र, आघाडी सरकारमुळे भाजप नेत्यांना ही अपेक्षापूर्ती करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...