लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम - Marathi News | expectation from new government on UCC, Population Control Act remains high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार ? : मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता ...

संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला - Marathi News | RSS heads discussed with Fadnavis, advised not to resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला

Nagpur : संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन घेतली भेट ...

"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा - Marathi News | RSS is looking for an alternative to PM Narendra Modi Sanjay Raut's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा

माझ्या माहितीप्रमाणे, संघाची टॉप लिडरशीपही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : धक्का : भाजप संघाला शरण जाईल? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Shock: Will BJP Surrender to Sangh? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धक्का : भाजप संघाला शरण जाईल?

Lok Sabha Election Result 2024 : राक्षसी बहुमत मिळविण्याच्या लालसेने भाजपच्या प्रतिमेचा बळी देण्यात आला, याबद्दल संघ नाखुश आहे. ...

"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार - Marathi News | marathi actor Aashutosh Gokhale reveals that he is leftist despite of being in RSS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार

आशुतोषचे आजोबा विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्यावर संघाचा पगडा होता. ...

PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा! - Marathi News | former pakistan minister fawad chaudhry said narendra modi need to be defeated in india lok sabha election 2024 and best wishes to rahul gandhi arvind kejriwal and mamata banerjee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

Pakistan Minister Fawad Choudhari News: नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा ही पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जींना शुभकामना आहेत, असे पाकमधील एका माजी मंत्र्याने म्हटले आहे. ...

Fact Check: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची स्तुती करणारा मोहन भागवत यांचा VIDEO जुना! - Marathi News | Fact Check Mohan Bhagwat praising congress role in India freedom fight is old recorded in 2018 claim is misleading | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची स्तुती करणारा मोहन भागवतांचा VIDEO जुना

Fact Check, Mohan Bhagwat Viral Video: सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते काँग्रेसचे कौतुक करताना दिसत आहेत.  ...

मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल? - Marathi News | How can drive sitting in the back Will the rss not focus on BJP's work now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?

‘पार्टी विथ अ डिफरन्स’ नव्हे, ‘पार्टी विथ अ रिलेव्हन्स’! ‘कालसंगत’ पक्ष होण्याची गरज वाटणाऱ्या भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल? ...