शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणताे, निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’; समान नागरी कायदाही व्हावाच!

नागपूर : होसबळेच परत सरकार्यवाह तर अतुल लिमये-आलोक कुमार संघाचे सहसरकार्यवाह

नागपूर : देशात अल्पसंख्यांक या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज - सरकार्यवाह होसबळे 

नागपूर : विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ

नागपूर : निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवक देशभरात राबविणार शत प्रतिशत मतदानाची मोहीम

महाराष्ट्र : “भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच, RSSचे कार्य देशभरात वाढतेय”: मनमोहन वैद्य

नागपूर : शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

नागपूर : संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित 

अहिल्यानगर : अखंड हरिनाम सप्ताहाची मोहन भागवत यांना भुरळ

नागपूर : संघशताब्दी अन लोकसभा निवडणूकांच्या अगोदर नागपुरात होणार संघमंथन