शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

लातुर : प्राचीन अन् आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल : मोहन भागवत

महाराष्ट्र : “देवाची इच्छा होती म्हणून राम मंदिर झाले, देशाला जगाच्या पाठीवर...”: मोहन भागवत

नागपूर : संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

राष्ट्रीय : 'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

राष्ट्रीय : 'RSSचा छोटा रिचार्ज...'; ओवेसींनी 'आप'वर डागली तोफ; नव्या निर्णयावरून हल्लाबोल

राष्ट्रीय : “RSS आणि चीनचा संबंध काय? ‘त्या’ भेटीचा अजेंडा काय?”; काँग्रेसची थेट विचारणा

राष्ट्रीय : तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

नागपूर : जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ 

नागपूर : जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका 

नागपूर : “CM एकनाथ शिंदेंनी RSS मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?”; शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल