शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली

नागपूर : राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?

नागपूर : संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट 

नागपूर : भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

कल्याण डोंबिवली :  रा.स्व.संघाचे मधुकर (अप्पा) चक्रदेव यांचे निधन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांतात जबाबदारी बदल, तामशेट्टीवार नवे प्रांत संघचालक

राष्ट्रीय : जग हिंदुत्वाकडं बघतय, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावं लागेल; थायलंडमधून मोहन भागवतांचं आवाहन

नागपूर : देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

नागपूर : संघ प्रणालीत मोठा बदल, सर्वच प्रशिक्षण वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार