लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित  - Marathi News | on union expansion union churning will be held in nagpur from friday leaders from bjp leadership will be present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघविस्तारावर शुक्रवारपासून नागपुरात संघाचे मंथन, भाजप नेतृत्वफळीतील नेते राहणार उपस्थित 

लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर प्रतिनिधी सभेला महत्त्व. ...

अखंड हरिनाम सप्ताहाची मोहन भागवत यांना भुरळ - Marathi News | rss chief mohan bhagwat is fascinated by akhand harinam week | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखंड हरिनाम सप्ताहाची मोहन भागवत यांना भुरळ

सराला बेटावर मुक्काम : सद्गुरू श्री गंगागिरीजी संस्थानची होती ओढ. ...

संघशताब्दी अन लोकसभा निवडणूकांच्या अगोदर नागपुरात होणार संघमंथन - Marathi News | RSS Manthan will be held in Nagpur before RSS Shatabdi and Lok Sabha Elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघशताब्दी अन लोकसभा निवडणूकांच्या अगोदर नागपुरात होणार संघमंथन

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ मार्चपासून : संघ विस्ताराचे नियोजन ठरणार ...

प्राचीन अन् आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल : मोहन भागवत - Marathi News | India will become world guru on the strength of ancient and modern knowledge: Mohan Bhagwat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्राचीन अन् आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल : मोहन भागवत

हिंदू समाजाला एकत्र करण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. ...

“देवाची इच्छा होती म्हणून राम मंदिर झाले, देशाला जगाच्या पाठीवर...”: मोहन भागवत - Marathi News | rss chief mohan bhagwat said ram mandir was built because of the will of god | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवाची इच्छा होती म्हणून राम मंदिर झाले, देशाला जगाच्या पाठीवर...”: मोहन भागवत

RSS Chief Mohan Bhagwat: भारताने प्रगती साधली नाही तर जगाला अडचणींचा सामना करावा लागेल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक - Marathi News | Celebrating Republic Day at rss Headquarters All citizens should study the constitution says Sarsangchalak mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...

'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat: 'Time to end bitterness and move on', RSS chief Mohan Bhagwat's appeal to countrymen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

RSS Chief Mohan Bhagwat: 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. अयोध्येची पुनर्बांधणी देशाची आजची गरज.' ...

'RSSचा छोटा रिचार्ज...'; ओवेसींनी 'आप'वर डागली तोफ; नव्या निर्णयावरून हल्लाबोल - Marathi News | Asaduddin Owaisi says AAP is behaving like small faction of RSS calls them Chota Recharge  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'RSSचा छोटा रिचार्ज...'; ओवेसींनी 'आप'वर डागली तोफ; नव्या निर्णयावरून हल्लाबोल

'आप'ने घेतलेल्या एका निर्णयावरून सुरू झाला नवा वाद ...