शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : मंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात; गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

नागपूर : संघाच्या विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन राहणार प्रमुख अतिथी

नागपूर : देशाचा खरा इतिहास जगासमोर आणणे आवश्यक - सरकार्यवाह होसबळे

राष्ट्रीय : “लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही”; राहुल गांधींची BJP-RSS वर टीका

पुणे : RSS Meeting In Pune: पुण्यात आरएसएस संस्थांच्या बैठकीस सुरुवात, सरसंघचालकांचे मार्गदर्शन

पुणे : संघाची पुण्यात बैठक, ३६ अखिल भारतीय संस्थांच्या २६६ प्रतिनिधींना सरसंघचालकांचे मार्गदर्शन

जळगाव : Jalgaon: अंगावर याल तर तलवारीला तलवार भिडेल, संजय राऊत यांचा थेट इशारा

नागपूर : Nagpur: भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

महाराष्ट्र : “...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

नागपूर : संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर