शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

नागपूर : कल्चरल मार्क्सवादासारखी गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन घातक - सरसंघचालक 

नागपूर : देशातील वर्तमान स्थितीवर संघ पुण्यात करणार मंथन, भाजपच्या पदाधिकारीही उपस्थित राहणार

राष्ट्रीय : बोलण्यात आणि लिहिताना 'इंडिया' नाही फक्त भारत म्हणा, हे देशाचे जुने नाव आहे - मोहन भागवत

नागपूर : तिबेटी निर्वासितांनी बांधली सरसंघचालकांना राखी

नागपूर : चंद्रयान-३ च्या यशानंतर संघ मुख्यालयात जल्लोष; सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद

राष्ट्रीय : संवैधानिक संस्थांमध्ये RSSची लोक, मंत्रालयाच्या निर्णयात हस्तक्षेप; राहुल गांधींचे टीकास्त्र

मुंबई : RSS, भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीस, बावनकुळेंच्या बैठका; सलग दोन दिवस सात तास खलबते 

राष्ट्रीय : खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या

ठाणे : चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत