लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
सरसंघचालक काय बोलणार? संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे राजकीय पक्षांचेही लक्ष; शंकर महादेवन प्रमुख अतिथी - Marathi News | What will Sarsangchalak say Political parties also focus on RSS Vijayadashami celebrations; Shankar Mahadevan Chief Guest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक काय बोलणार? संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे राजकीय पक्षांचेही लक्ष; शंकर महादेवन प्रमुख अतिथी

यावेळी सरसंघचालक कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याकडे स्वयंसेवक व सामाजिक वर्तुळासह राजकीय पक्षांचेदेखील लक्ष लागले आहे हे विशेष. ...

भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य - Marathi News | India is a country of Hindus, Muslims are also the safest here Mohan Bhagwat's statement on Israel-Hamas war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे.  ...

ही कुठली धर्मनिरपेक्षता? रस्त्यात मशीद असेल, तर RSSला संचलनाची परवानगी का नाही? - उच्च न्यायालय - Marathi News | why rss march denied if mosque and church on the road asks high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही कुठली धर्मनिरपेक्षता? रस्त्यात मशीद असेल, तर RSSला संचलनाची परवानगी का नाही? - उच्च न्यायालय

आरएसएसने 22 आणि 29 ऑक्टोबरला रॅली काढण्यासंदर्भात परवानगी मागीतली होती. याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. ...

समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन?  - Marathi News | rashtriya swayam sevak sangh rss reaction over supreme court verdict on lgbt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाहाबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; RSS ची पहिली प्रतिक्रिया, विरोध आहे की समर्थन? 

RSS on Same Sex Marriage Supreme Court Verdict: समलिंगी विवाहाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रकरणी संघाने भाष्य केले आहे. ...

कोणालाही मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचा हक्क; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे प्रतिपादन - Marathi News | Right of anyone to visit temple; Assertion of Sangh Sarkaryawah Hosbale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणालाही मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचा हक्क; संघाचे सरकार्यवाह होसबळे यांचे प्रतिपादन

हा भेदभाव नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कसून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.  ...

“भारत ५ हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष, मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर”: मोहन भागवत - Marathi News | rss chief mohan bhagwat said india has been secular nation for 5000 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत ५ हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष, मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर”: मोहन भागवत

RSS Mohan Bhagwat: आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

'संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते...'; राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात - Marathi News | State Housing Minister Atul Save visit rss reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'संघस्थानी केलेले अभिवादन नेहमी स्फूर्तीदायी ठरते...'; राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात

यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...

मंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात; गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन - Marathi News | Bahujan Welfare Minister Atul Save visited rss headquarters in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री अतुल सावे संघ स्मृतिमंदिरात; गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

संघ पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत ...