लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
मणिपूर संकटातील पीडितांच्या पाठीशी RSS ठामपणे उभा- सरकार्यवाह होसाबळे - Marathi News | RSS Stands With Manipur Crisis Victims says General Secretary Dattatray Hosabale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर संकटातील पीडितांच्या पाठीशी RSS ठामपणे उभा- सरकार्यवाह होसाबळे

Manipur Violence, RSS: शांतता आणि सलोखा राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आवाहन ...

कोंकणी अकादमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अध्यक्ष नको; काँग्रेसची मागणी  - Marathi News | do not want president from rashtriya swayamsevak sangh rss on konkani academy demanded by congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोंकणी अकादमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अध्यक्ष नको; काँग्रेसची मागणी 

संस्थेला कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी ...

संस्कारी व देशभक्त मुले जन्मण्यासाठी ‘गर्भसंस्कार’; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभियान - Marathi News | garbh sanskar to give birth to cultured and patriotic children mission of rashtriya swayamsevak sangh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संस्कारी व देशभक्त मुले जन्मण्यासाठी ‘गर्भसंस्कार’; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभियान

गर्भवती महिलांना भगवद्गीता व रामायण यांचे वाचन तसेच संस्कृत मंत्रांचे उच्चारण व योग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ...

RSS संस्थापकांचा धडा अभ्याक्रमातून वगळणार? काँग्रेस मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ... - Marathi News | Karnataka Congress: RSS to drop founders' lesson from curriculum? The Congress Minister's statement created excitement... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS संस्थापकांचा धडा अभ्याक्रमातून वगळणार? काँग्रेस मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ...

कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर काँग्रेस भाजप सरकारने अभ्यासक्रमात आणलेले काही धडे काढणार असल्याची चर्चा आहे. ...

"मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्व पुरेसे नाही...", कर्नाटक पराभवानंतर RSS चा भाजपला सल्ला - Marathi News | "Modi's charm and Hindutva are not enough...", RSS advice to BJP after Karnataka defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींचा करिष्मा आणि हिंदुत्व पुरेसे नाही...", कर्नाटक पराभवानंतर RSS चा भाजपला सल्ला

भाजपचे मिशन 2024 लक्षात घेऊन RSS ने हा सल्ला दिला आहे. ...

शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Shivaji Maharaj Hindu Swarajya means Hindu Rashtra - RSS chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत

संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप ...

राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप - Marathi News | Politicians should criticize each other, but not tarnish the name of the country; Concluding the team's third year training class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. ...

बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या - Marathi News | Jayesh s phone call to Pakistan from Belgaum jail threats to nitin Gadkari out of displeasure with rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या

जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...