लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संघ मुख्यालयात - Marathi News | Kerala Governor Arif Mohammad Khan visits RSS Headquarters In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संघ मुख्यालयात

या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या ...

जात असणे ठीक आहे; पण जातिभेद वाईटच - Marathi News | Being cast is okay; But caste discrimination is bad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात असणे ठीक आहे; पण जातिभेद वाईटच

Nagpur News जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले. ...

निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?; मलिकांच्या विधानावरुन काँग्रेसची विचारणा - Marathi News | nana patole criticized bjp rss and pm modi govt over satyapal malik statement on pulwama attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?; मलिकांच्या विधानावरुन काँग्रेसची विचारणा

Nana Patole Reaction On Satyapal Malik Statement: निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Mumbai: भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं विधान - Marathi News | Mumbai: India's growth is the need of the world, Sarsanghchalak Dr. Statement by Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं विधान

Mumbai: प्रसिद्ध उद्योगपती आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चौगुले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आज रवींद्र नाट्यमंदिर येथे विवेक व्यासपीठने  आयोजित केला होता. ...

आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद - Marathi News | dissent from subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद

एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जर वाचकांचे कुतूहल जागे होत असेल व पुस्तक चर्चेचा विषय ठरत असेल तर ते लेखकाचे यश ठरते. ...

गोव्यात संघाकडून नीतीमूल्यांना हरताळ! प्रा. सुभाष वेलिंगकर वेलिंगकर यांची कडक टीका - Marathi News | the moral values were defeated by rss in goa subhash velingkar strong criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात संघाकडून नीतीमूल्यांना हरताळ! प्रा. सुभाष वेलिंगकर वेलिंगकर यांची कडक टीका

प्रा. वेलिंगकर यांच्या 'लोटांगण' या पुस्तकाचे रविवारी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात प्रकाशन झाले. ...

"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख" - Marathi News | Pakistan considers partition a mistake there is a misery there and happiness in India says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख"

सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य ...

Defamation Case: एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Punishment in one case, what action in other cases? Four cases against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत. ...