शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 

महाराष्ट्र : जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना...; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट

नागपूर : OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी

नागपूर : देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

संपादकीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

नागपूर : जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

गोवा : सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

संपादकीय : जुन्या वाटा, नवी वळणे; भाजपाचा दृष्टिकोन बदलेल? RSS देणार नवी दिशा!

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!

राजस्थान : हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत