शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : केवळ PFIवर बंदी कशाला? आता संघावरही बंदी घाला, काँग्रेस नेत्यांनी केली अशी मागणी

संपादकीय : विशेष मुलाखत : मुस्लिमांच्या ‘भारतीय’ वाटेतली कट-कारस्थाने!

नागपूर : संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली; दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसवरदेखील कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रीय : Mohan Bhagwat: “हिंदूंना सुसंघटित करणे हेच RSSचे खरे ध्येय”; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

राष्ट्रीय : BJP-RSSचे नेते आणि नागपूरमधील मुख्यालय निशाण्यावर, PFIच्या मोठ्या प्लॅनचा खुलासा

संपादकीय : इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

राष्ट्रीय : संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

राष्ट्रीय : मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

राष्ट्रीय : मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

फिल्मी : Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट