लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi on RSS congress mp rahul gandhi says rss people are kauravas of 21st century | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

Bharat Jodo Yatra : "आरएसएसचे लोक कधीही हर-हर महादेवची घोषणा देत नाहीत, कारण..." ...

रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत - Marathi News | Remote control is not the team's job; The diversity of the country is the ornament of the Hindu nation - Mohan Bhagwat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत

पणजीत शनिवारी आयोजित एका सभेत त्यांनी सांगितले की, देशातील विविधता हा शाप नव्हे तर अलंकार आहे. ...

RSS Headquarters bomb threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू - Marathi News | RSS Headquarters in Nagpur get bomb threat by unidentified caller security tightened says Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू

सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचा शोध सुरू ...

Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य - Marathi News | Rahul Gandhi T-shirt Rahul Gandhi Bharat Jodo Yatra rahul gandhi reveals why does not he feel cold in severe winter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

राहुल गांधींना थंडी वाजत नाही? आणि नसेल तर त्यामागचे कारण काय? आता यावर खुद्द राहुल गांधींनीच उत्तर दिले आहे. यामागचे रस्य त्यांनी सांगितले आहे. ...

होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट - Marathi News | yes i was a sangh swayamsevak as a child said cm eknath shinde after visit to the rss headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. ...

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन - Marathi News | CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis visit to RSS office at Reshimbag Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संघस्थानावरील ही पहिलीच भेट ...

'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट - Marathi News | 'I went to the branch when I was young'; Chief Minister Eknath Shinde's visit to RSS's Smriti Mandir of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट

एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं होते. ...

जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक  - Marathi News | Connect with the public; Sangh's intellectual to BJP MLAs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक 

Nagpur News हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...