लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधींनी सांगितली RSS ची भूमिका, सरकारवरही हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi said about the role of RSS regarding the caste-wise census, will also attack the government haryana election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेसंदर्भात राहुल गांधींनी सांगितली RSS ची भूमिका, सरकारवरही हल्लाबोल

"देशातील सर्व संस्था आरएसएसच्या हवाली करून दिल्या आहेत. ज्यांवर नागपूरचा कंट्रोल आहे. त्यांत भारतातील 90 टक्के लोकांसाठी कुठलेही स्थान नाही." ...

९९ वर्षे संघाचे कार्य, पण शाखेत मुली, तरुणी का दिसत नाहीत? RSS पदाधिकारी म्हणाले... - Marathi News | 99 years of rss working but why are there no girls or young women in the sangha shakha rss spokesperson sunil ambekar react | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९९ वर्षे संघाचे कार्य, पण शाखेत मुली, तरुणी का दिसत नाहीत? RSS पदाधिकारी म्हणाले...

Rashtriya Swayamsevak Sangh RSS News: पुढील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ...

नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया - Marathi News | Reaction of RSS to that statement of JP Nadda after five months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया

सरचिटणीस आंबेकर म्हणतात; ही आमची कौटुंबिक बाब ...

‘जबरदस्ती एकता आणणे गैर’ - Marathi News | It is wrong to force unity Sarsangchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Dr Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जबरदस्ती एकता आणणे गैर’

विविधतेत जगताना आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे - डॉ. मोहन भागवत ...

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र - Marathi News | Former Delhi Chief Minister Arvind Kejriwal wrote a letter to RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. ...

"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल - Marathi News | Aren't you sad? Arvind Kejriwal asked RSS chief Mohan Bhagwat five questions about PM Modi shah and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

Arvind Kejriwal Mohan Bhagwat : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले.  ...

सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप - Marathi News | Sarsanghchalaka told wrong history; Accusations at a press conference | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप

Yavatmal : १८ सप्टेंबरला फुले, शाहू, आंबेडकर संघटनांचे आंदोलन ...

"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या? - Marathi News | "The worst thing is that the Prime Minister-Home Minister instigates it", why Priyanka Gandhi was angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?

Priyanka Gandhi on modi shah : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आरएसएसवर टीकेचे बाण डागले आहेत.  ...