शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : “छत्रपती शिवरायांचा अपमान केला, RSS अन् भाजपाने माफी मागावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

राष्ट्रीय : भाजपला आरएसएसची गरज नाही, नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन

राष्ट्रीय : जातीय जनगणनेवर संघाने स्पष्ट केली भूमिका; 'एकता आणि अखंडता धोक्यात, पण...' 

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

राष्ट्रीय : बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

महाराष्ट्र : लोकसभा निकालाचा भाजपानं घेतला धसका; विधानसभेसाठी बदलली रणनीती, काय आहे 'विजयी' प्लॅन?

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका?

नागपूर : बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

नागपूर : बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार