लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar criticize nawab malik over muslim reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवाब मलिक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...

Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार - Marathi News | as long as India is a country shree ram will survive said bhagat singh koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार

रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल ...

मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल - Marathi News | Raosaheb Danve criticized cm uddhav thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ...

संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण... - Marathi News | political situation in country and the dialogue is being choked | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण...

संवाद म्हटला की मतभेद आलेच; पण सध्या मात्र पूर्वनिश्चित वैरभावच अधिक दिसतो. त्यातून संवादाची शक्यता धूसर होते! ...

'RSS धोकादायक का?' UP काँग्रेस प्रवक्ता होण्यासाठी 45 मिनिटांचा पेपर, विचारण्यात आले असे प्रश्न - Marathi News | UP election 2022 congress spokesperson exam, Party asking questions about rss, cm yogi adityanath and man mohan sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'RSS धोकादायक का?' UP काँग्रेस प्रवक्ता होण्यासाठी 45 मिनिटांचा पेपर, विचारण्यात आले असे प्रश्न

45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत. ...

योगींनंतर आता RSS ने उचलला मुद्दा, हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर' - Marathi News | After Yogi, now the issue raised by RSS, mention of Hyderabad is Bhagyanagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनंतर आता RSS ने उचलला मुद्दा, हैदराबादचा उल्लेख 'भाग्यनगर'

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचा मुद्दा उचलला होता ...

"..अन्यथा 'ते' शिल्प शिवप्रेमी फोडून टाकतील", इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दिला इशारा - Marathi News | Shrimant kokate demands removal of Ramdas Swamis sculpture installed at ST bus stand at Rajwada in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"..अन्यथा 'ते' शिल्प शिवप्रेमी फोडून टाकतील", इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दिला इशारा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, याबाबतचे पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे राजवाडा येथील एसटी बसस्थानकामध्ये लावण्यात आलेले रामदास स्वामी यांचे शिल्प हटवावे, अन्यथा शिवप्रेमी हे शिल्प फोडून टाकतील. ...

"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत - Marathi News | "Everyone living in India for 40,000 years has the same DNA" - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"40,000 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या सर्वांचा DNA एकच"- मोहन भागवत

"40,000 वर्षांपूर्वीपासून भारतातील सर्व लोकांचा DNA हा आजच्या लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत, त्याच पूर्वजांमुळे आपला देश भरभराटीला आला आणि आपली संस्कृती टिकून राहिली." ...