शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

राष्ट्रीय : तुमच्यामुळे आमच्या अस्तित्वाला धोका; अशी भीती जोवर असेल, तोवर आत्मीयता निर्माण होणार नाही - मोहन भागवत

नागपूर : मा. गो. वैद्य अनंतात विलीन, संघप्रमुख भागवत अन् गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

नागपूर : रा. स्व. संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन, माजी बौद्धिक व प्रचार प्रमुखाच्या जाण्याने संघ वर्तुळात शोककळा

नागपूर : संघाचे माजी प्रचारप्रमुख मा.गो.वैद्य यांचे निधन : संघ वर्तुळात शोककळा

नागपूर : मा गो वैद्य शतायुषी होतील, असा विश्वास होता पण...; नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

संपादकीय : ज्याच्या हाती ससा तोच पारधी, हे कशासाठी?

संपादकीय : संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील?

ठाणे : रा. स्व. संघाचे मानपाडा नगर संघचालक, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रभाकर जोशी यांचे निधन