शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

राष्ट्रीय : RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

राष्ट्रीय : सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का? 

नागपूर : शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून घ्यावे : भय्याजी जोशी

पुणे : पुण्यात रेडझोन भागातील नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

नागपूर : coronavirus : कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा! सरसंघचालकांचे आवाहन

महाराष्ट्र : सरसंघचालक मोहन भागवत यांचे ऑनलाइन बौद्धिक, रविवारी स्वयंसेवकांशी साधणार संवाद 

महाराष्ट्र : Coronavirus: लॉकडाऊनमुळं रा.स्वं.संघात हायटेक बदल; जाणून घ्या कशा भरवल्या जातात RSS च्या शाखा?

नागपूर : संघातर्फे गरजूंच्या मदतीसाठी 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर

नागपूर : Corona Virus in Nagpur; ‘कोरोना’मुळे संघाचे शिक्षा वर्ग नाहीत