शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

महाराष्ट्र : अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती

नागपूर : राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल

राष्ट्रीय : RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

महाराष्ट्र : “केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

राष्ट्रीय : लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, बायोलॉजिकल पंतप्रधानांना...

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं...; प्रियंका गांधी कडाडल्या

राष्ट्रीय : RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

उत्तर प्रदेश : भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीसंदर्भात RSS चिंतित; आढावा बैठकीत समोर आलं पराभवाचं 'नेमकं' कारण!

संपादकीय : विशेष लेख: RSSने आधी आसूड ओढले, आता मलमपट्टी!