लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील? - Marathi News | Can secular parties fight Sangh-BJP? after hyderabad election poll | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघ-भाजपशी धर्मनिरपेक्ष पक्ष लढू शकतील?

लोकसभा-विधानसभा असावी तशा जोशाने भाजपने हैदराबाद महानगरपालिका लढवली. या कार्यशैलीमुळेच भाजप हातपाय पसरतो आहे... ...

रा. स्व. संघाचे मानपाडा नगर संघचालक, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रभाकर जोशी यांचे निधन - Marathi News | Manpada Nagar Sanghchalak of the RSS Prabhakar Joshi passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रा. स्व. संघाचे मानपाडा नगर संघचालक, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रभाकर जोशी यांचे निधन

Prabhakar Joshi passed away: 2002 पासून ठाण्यात वास्तव्याला असलेले अण्णा उपाख्य प्रभाकर जोशी जिल्हा सत्र न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. ...

Crime News: आरएसएसच्या बड्या नेत्याच्या भावावर गोळीबार; प्रकृती गंभीर - Marathi News | Firing on the brother of a big RSS leader; serious in hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: आरएसएसच्या बड्या नेत्याच्या भावावर गोळीबार; प्रकृती गंभीर

Crime News: सुग्रीव यांच्यावर गोळीबार होणे हा जुन्या वादातून झालेली घटना समजली जात आहे. काही दिवसांपूर्वी शेतात पाणी लावण्यावरून काही लोकांशी त्यांचा वाद झाला होता. ...

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप - Marathi News | prevent Muslims from entering politics is the aim for rss says asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले.  ...

ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट   - Marathi News | Australian High Commissioner meets Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट  

Mohan Bhagwat News : या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषत: ‘कोरोना’ कालावधीत संघाने राबविलेल्या मदतकार्याबाबत त्यांनी जाणून घेतले. खुद्द उच्चायुक्तांनीच याबाबत माहिती दिली. ...

संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप - Marathi News | Petition in the High Court against the Sangh's conduct | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर होणार सुनावणी ...

संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर - Marathi News | Bihar Assembly Election Result: leave RSS & BJP, come with Mahagathbandhan, Digvijaya Singh appeals to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर

Bihar Assembly Election Result News : बिहारमधील निकालांमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ...

Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं" - Marathi News | Bihar Election 2020 Congress rahul gandhi addresses public rally in kishanganj | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...