शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्याने राजकारण तापले

नागपूर : नागपूर विद्यापीठ : आता ‘कॉम्रेड’ऐवजी स्वयंसेवकांचे धडे

नाशिक : आवारी गुरु जी : आदीवासींचा मित्र अन् संस्कृती संशोधक

मुंबई : विचारधारेची लढाई दहापट अधिक तीव्रतेने लढू, राहुल गांधीचा निर्धार

राष्ट्रीय : सरसंघचालक मोहन भागवतांची ट्विटरवर एन्ट्री

राष्ट्रीय : सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

नागपूर : एक हार सहन न होणे चांगले नाही, सरसंघचालकांची ममता बॅनर्जींवर टीका

नागपूर : सरसंघचालकांच्या भाषणाबाबत उत्सुकता

पिंपरी -चिंचवड : जनसंपर्क कसा करायचा, हे संघाच्या लोकांकडून शिका - शरद पवार

संपादकीय : सरकारला न्यायव्यवस्थेचे संघीकरण करायचे आहे