लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस १५ दिवसात दुसऱ्यांदा संघ मुख्यालयात - Marathi News | Devendra Fadnavis at the RSS headquarters for the second time in 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस १५ दिवसात दुसऱ्यांदा संघ मुख्यालयात

Nagpur : या भेटीत त्यांची अर्धा तास संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा ...

"पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा - Marathi News | 7 out of 10 ministers belong to RSS in PM narenda Modi's government TMC leader derek o brien's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा

डेरेक ओब्रायन गुरुवारी म्हणाले, पंतप्रधान मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले - Marathi News | RSS is an organization serving the country, everyone should be proud; Jagdeep Dhankhad spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे." ...

देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? मोदी भेटीनंतर दिल्लीत चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadnavis the new national president of BJP? After Modi's visit, discussion in Delhi is sparked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष? मोदी भेटीनंतर दिल्लीत चर्चांना उधाण

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीनंतर खुद्द फडणवीसांनी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांना राज्य अपेक्षित होते...खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते दुसरे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते. ...

परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना - Marathi News | How to extinguish the fire in the family? The new chapter of controversy between BJP and RSS Sangh is never ending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

BJP Vs RSS: भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे नड्डा बोललेले, तेवढ्यावरच हे थांबलेले नाही... संघपरिवाराला मतभेद नवीन नाहीत; पण यंदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही. ...

अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती - Marathi News | BJP needs Ajit pawar help for Maharashtra Assembly Election; BJP leaders request to RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती

गेल्या काही दिवसांपासून आरएसएसकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात येत आहे. त्यावरून भाजपा नेत्यांनी ही विनंती केली आहे.  ...

राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल - Marathi News | Restrictions were imposed due to political selfishness, now the decision of the center is a step to strengthen democracy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल

Nagpur : निर्बंध हटवण्याच्या निर्णयावरून संघाची भूमिका ...

RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले - Marathi News | Government employees can participate in the program of RSS; 58 years old restrictions removed by Central Govt, Congress Targeted Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या धोरणांवर आरएसएसकडून टीका होत असल्यानं भाजपा आणि आरएसएस यांच्यातील संबंध ताणल्याची चर्चा होती. त्यातच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  ...