शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

सोलापूर : आरएसएस, भाजपापेक्षा काँग्रेसच डेंजर : लक्ष्मण माने 

राष्ट्रीय : संघाच्या कृपेशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे, काँग्रेसचा प्रतिहल्ला

गोवा : तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

राष्ट्रीय : भाजपाच्या पराभवासाठी केलेला मोठा त्यागही कमीच पडेल- राहुल गांधी

नागपूर : संघ शाखांत ४४ टक्क्यांहून अधिक वाढ

संपादकीय : त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

पुणे : आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : 'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

राष्ट्रीय : नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर

नागपूर : ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका