लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा' - Marathi News | An hour-and-a-half closed door talks with the Chief Minister of the RSS chief mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'

निवडणुकात भाजपाला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली. ...

अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा - Marathi News | RSS alert regarding Ayodhya results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. यानंतर देशातील वातावरण खराब होऊ नये व सामाजिक सौहार्द जपला जावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन - Marathi News | 'Be patient with Supreme Court decision'; Appeal to all from RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संयम राखावा; आरएसएसकडून सर्वांना आवाहन

निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे. ...

महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश - Marathi News | Editorial On BJP performance is not good in election, RSS is Upset | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

आताची माघार जेवढी भाजपला जखमी करणारी त्याहून अधिक ती संघाला घायाळ करणारी आहे. संघाचे नेते व प्रवक्ते बोलत नाहीत किंवा वक्तव्ये देत नाहीत. पराभव मुकाट्याने पचविण्याची त्यांना सवय असली तरी त्यांची वेदना समजून घेता यावी अशी आहे. ...

विश्वाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य केवळ भारताकडेच - जयंत सहस्रबुद्धे - Marathi News | Only India has the power to lead the universe towards progress - Jayant Sahasrabuddhe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विश्वाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य केवळ भारताकडेच - जयंत सहस्रबुद्धे

रविवार, १३ रोजी झालेल्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते उद्बोधन करीत होते. ...

३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा - Marathi News | Ram temple and similar civil law, RSS Agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा

भुवनेश्वरमधील बैठकीआधी १५ आॅक्टोबर रोजी संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची एक बैठक होणार आहे. ...

धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या - Marathi News | couple and their son brutally killed by unknown miscreants in murshidabad west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country : RSS Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान

एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले. ...