लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

Russia Ukraine Crisis: पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क, यूक्रेन सोडण्याचे आदेश - Marathi News | Russia Ukraine Crisis: Biden warns American citizens in Ukraine to 'leave now' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील काही दिवसांत मोठी घटना घडणार; अमेरिकेने लोकांना केले सतर्क

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी या लढाईत यूक्रेनची साथ देणार असल्याचं म्हटलं आहे तर चीननं रशियाची बाजू उचलून धरली आहे. ...

बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार - Marathi News | Us Air Force Elephant Walk With 130 Aircraft In Andersen Air Force Base Show Airpower On Parade Airborne | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार

US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...

Russia-Ukraine War: जगाला अंधारात ठेवले! रशियन युद्धनौकांनी अचानक दिशा बदलली; युक्रेनजवळच्या काळ्या समुद्रात पोहोचल्या - Marathi News | Russia-Ukrain War: 6 Russian warships suddenly changed direction; came near Black Sea where Nato warships | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला अंधारात ठेवले! रशियन युद्धनौकांनी अचानक दिशा बदलली; युक्रेनच्या काळ्या समुद्रात आल्या

Russian Warships came in Black Sea: तीन युद्धनौकांवर असलेली युद्धसामुग्री काही क्षणांत संपूर्ण युक्रेन नेस्तनाभूत करू शकते. रशियाची सर्वाधिक शक्तिशाली विनाशिका सोमवारीच भूमध्य सागराकडे रवाना झाली आहे. ...

Russia-Ukraine: रशियासोबत तणाव वाढला, जो बिडेन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना देश सोडण्यास सांगितले - Marathi News | Russia-Ukraine: Tensions between Russia and America over Ukraine, joe Biden urging Americans living in Ukraine to leave the country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियासोबत तणाव वाढला, जो बिडेन यांनी अमेरिकन नागरिकांना मायदेशात बोलावलं

Russia-Ukraine: रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याने अमेरिका तसेच, युरोपीय महासंघाने रशियाच्या या बाबीचा निषेध करत युक्रेनच्या संरक्षणासाठी सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती. ...

Ukraine Russia Crisis: यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?; अमेरिकेचा खळबळजनक दावा - Marathi News | Ukraine Russia Crisis: Russian invasion of Ukraine could cause as many as 50,000 civilian deaths, US Source | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनवर ७२ तासांत रशियाचा कब्जा, १९ हजार जवानांसह ५० हजार लोकांचा मृत्यू?

इतकचं नाही तर या युद्धामुळे ५० हजार सर्वसामान्य लोकांचाही जीव जाऊ शकतो असं गुप्तचर यंत्रणेने अलर्ट केले आहे. ...

Russia Ukraine Crisis: यूक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा ‘सीक्रेट प्लॅन’ लीक; ३ टप्प्यात हल्ला, जाणून घ्या - Marathi News | Russia Ukraine Crisis: Russian Attack On Ukraine Leaked Create A Union State Is Revealed In Intelligence Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा ‘सीक्रेट प्लॅन’ लीक; ३ टप्प्यात हल्ला, जाणून घ्या

जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे ...

रशियानं मानले भारताचे आभार; म्हटलं, "अमेरिकेच्या दबावापुढे..." - Marathi News | Russia thanked India, saying "in the face of US pressure ..." | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं मानले भारताचे आभार; म्हटलं, "अमेरिकेच्या दबावापुढे..."

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

Russian-Ukraine War: युद्धाची खुमखुमी रशियाला की अमेरिकेला? शस्त्रसंधीत करतेय अण्वस्त्रांचा युद्धसराव - Marathi News | Russian-Ukraine War: America doing nuclear Weapons in warfare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाची खुमखुमी रशियाला की अमेरिकेला? शस्त्रसंधीत करतेय अण्वस्त्रांचा युद्धसराव

अमेरिकेचा हा युद्धसराव नियमित नव्हता, भविष्यात योजना तयार केली होती. परंतू आताच युद्धाचे वारे सुरु असताना हे पाऊल उचलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...