लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel' - Marathi News | Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS shows off her luscious locks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel'

Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS : अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात. ...

Plane Crash In Russia: 23 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 प्रवाशांचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी - Marathi News | Russia News, Plane Crash In Tatarstan of rassia, Killed 16 People Injured 7 People | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash In Russia: 23 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 प्रवाशांचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी

यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या विमान अपघातात 28 तर सप्टेंबरमध्ये झालेल्या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. ...

६९ वर्षांचे Vladimir Putin स्वत:ला असं ठेवतात फिट, अशी आहे त्यांची लाईफस्टाईल आणि तंदुरुस्तीचं रहस्य - Marathi News | That's how Vladimir Putin, 69, describes himself as "fit." | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६९ वर्षांचे पुतीन स्वत:ला असं ठेवतात फिट,अशी आहे त्यांची लाईफस्टाईल आणि तंदुरुस्तीचं रहस्य

Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये समावेश होतो. पुतीन काल ६९ वर्षांचे आहेत. स्टॅलिननंतर जर कुठल्या दुसऱ्या रशियन नेत्याने जागतिक ओळख आणि दबदबा निर्माण केला असेल तर ते व्लादिमीर पुतीन आहेत. ...

अमेरिका भारताला मोठा झटका देण्याच्या तयारीत? 'त्या' खरेदीवरून कारवाईची शक्यता - Marathi News | Dangerous Top US Official on Indias Purchase of Russian S 400 Missile System | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका भारताला मोठा झटका देण्याच्या तयारीत? 'त्या' खरेदीवरून कारवाईची शक्यता

भारत रशियामध्ये झालेल्या करारावरून अमेरिका नाराज; आक्षेप नोंदवला ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates for the first time in russia more than 900 people died of corona virus in day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोना विस्फोट; एकाच दिवशी तब्बल 929 लोकांनी गमावला जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या टास्क फोर्सने बुधवारी एका दिवसात 929 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ...

अंतराळात लाइट, कॅमेरा, ॲक्शनसह जगातील पहिल्याच चित्रपटाचे चित्रीकरण होणार - Marathi News | Russian Film Crew Beats Tom Cruise to Liftoff, Readies First Feature Shot in Outer Space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात लाइट, कॅमेरा, ॲक्शनसह जगातील पहिल्याच चित्रपटाचे चित्रीकरण होणार

रशियन अभिनेत्री युलिया पेरेसिल्द, दिग्दर्शक शिपेन्को आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना ...

Pandora Papers Leak : पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं - Marathi News | Sachin Tendulkar among celebrities named in Pandora Papers leak exposing offshore dealings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं

Pandora Papers Leak : ICIJ नं पँडोरा पेपर्स लीकद्वारे आर्थिक रहस्य आणि टॅक्स चोरीचं सत्य समोर आणलं आहे. यामध्ये ७०० पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे. ...

नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू - Marathi News | New virus? Stir in Russia! Mysterious death of thousands of birds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू

एका व्हिडीओमध्ये एक पक्षी गोल गोल फिरत खाली पडताना दिसत होता. या पक्षाची तंत्रिका खराब झाली होती. हे पक्षी विषामुळे मृत झाल्याची शक्यता कमी आहे. ...