लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया

Russia, Latest Marathi News

आजचा अग्रलेख : चीनच्या पुन्हा कुरापती - Marathi News | editorial on china tried to come into indian territory and their policy pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : चीनच्या पुन्हा कुरापती

चीनने पुन्हा एकदा भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती सुरू केल्या आहेत. शंभरपेक्षा जास्त चिनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये भारतीय हद्दीत किमान पाच किलोमीटर आत येऊन एका पुलाला क्षती पोहोचवल्याचे वृत्त येऊन थडकले. ...

बाळाला वाघ दाखवता दाखवता पिंजऱ्याच्या जवळ पोहोचली आई, आता आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | Tiger ripped off baby's thumb after mother holds him too close to the enclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाळाला वाघ दाखवता दाखवता पिंजऱ्याच्या जवळ पोहोचली आई, आता आयुष्यभर होईल पश्चाताप

अनास्तासिया म्हणाली की, ती इतर लोकांप्रमाणे पिंजऱ्यापासून ३० सेमी अंतरावर होती. तिला नाही माहीत की, वाघाने कधी आणि कसा हल्ला केला. ...

मित्र देणार दगा? रशिया देणार चिनी ड्रॅगनला सर्वात मोठी शक्ती; भारताचं टेन्शन वाढलं - Marathi News | Russia can give nuclear submarine to China India’s tension will increase | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्र देणार दगा? रशिया देणार चीनला सर्वात मोठी शक्ती; भारताचं टेन्शन वाढलं

धक्कादायक! 'या' व्यक्तीने गिळला जिवंत साप, मग गळा आणि जीभ पाहून डॉक्टर झाले हैराण - Marathi News | Man swallowed live snake then died | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 'या' व्यक्तीने गिळला जिवंत साप, मग गळा आणि जीभ पाहून डॉक्टर झाले हैराण

सापाने दंश मारल्याने व्यक्तीची जीभ इतकी सूजली की, जीभ तोंडातही मावत नव्हती. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास  त्रास होत होता आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला. ...

‘सुपरहिरो’ होण्याची वाढती क्रेझ...! २४ इंचाचे बायसेप्स...! हातही कापावे लागणार!  - Marathi News | Russian Bodybuilder Kirill Tereshin 24 inch biceps, Hands will have to be cut off too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सुपरहिरो’ होण्याची वाढती क्रेझ...! २४ इंचाचे बायसेप्स...! हातही कापावे लागणार! 

याच मालिकेतली पुढची घटना आहे रशियातील. येथील एका माजी तरुण सैनिकानं झटपट ‘बॉडीबिल्डर’ होण्याच्या नादात काय काय केलं आणि ते आता त्याच्या जीवावर कसं बेततंय, याची कहाणी आणि फोटो सध्या जगभरात फिरताहेत. ...

आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी - Marathi News | Taliban ask to speak at UN General Assembly in New York | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी

Taliban ask to speak at UN General Assembly : तालिबाननं न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण संबोधित करू देण्याची केली मागणी. ...

Russian University firing: भयानक! माथेफिरूचा रशियन विद्यापीठात गोळीबार; 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Horrible! shooting at a Russian university; 8 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक! माथेफिरूचा रशियन विद्यापीठात गोळीबार; 8 जणांचा मृत्यू, खिडक्यांतून उड्या टाकल्या

Firing in Russian University: कॉलेजच्या प्रबंधनाने सोमवारी सकाळी परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत इशारा दिला होता. शक्य असल्यास परिसर सोडावा किंवा एखाद्या खोलीत बंद करून घ्यावे. तपास अधिकाऱ्यांनी मृत्यूंची संख्या 8 सांगितली आहे.  ...

चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य - Marathi News | Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले. ...